लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
औरंगाबादेत ३०० मेट्रिक टन कचऱ्याच्या प्रकल्पाला मंजुरी - Marathi News | Project sanctioned for 300 Metric Tonne Waste in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत ३०० मेट्रिक टन कचऱ्याच्या प्रकल्पाला मंजुरी

पडेगाव, चिकलठाणा येथे प्रत्येकी दीडशे मेट्रिक टन कचऱ्याचे प्रकल्प उभारण्यासाठी बुधवारी स्थायी समितीत मंजुरी दिली. ...

बारावीत प्रवेश घेताच केले थेट मुख्याध्यापक; परभणीतील संस्थाचालकाचा प्रताप  - Marathi News | 12th standard student appointed as Head master ; cheating in Parbhani institution | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बारावीत प्रवेश घेताच केले थेट मुख्याध्यापक; परभणीतील संस्थाचालकाचा प्रताप 

मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बारावीत शिक्षण घेणाऱ्या नातेवाईक महिलेला थेट उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी नेमणूक दिली. ...

तुमने मुझे छुडाया... मै तुम्हे छुडाऊंगा; जामिनासाठी केलेल्या मदतीची सरुफखान करणार होता परतफेड - Marathi News | You saved me ... I will rescue you; sarufkhan will pay back of bail help | Latest crime News at Lokmat.com

क्राइम : तुमने मुझे छुडाया... मै तुम्हे छुडाऊंगा; जामिनासाठी केलेल्या मदतीची सरुफखान करणार होता परतफेड

उपकाराचा मोबदला म्हणून ‘तुमने मुझे छुडाया, मै तुम्हे छुडाऊंगा ’असे सरूफने मेहदीला सांगितले होते. ...

अंजली दमानिया यांच्यावरील ‘तो’ गुन्हा औरंगाबाद खंडपीठात रद्द  - Marathi News | 'That' offense on Anjali Damaniya was canceled in Aurangabad Bench | Latest crime News at Lokmat.com

क्राइम : अंजली दमानिया यांच्यावरील ‘तो’ गुन्हा औरंगाबाद खंडपीठात रद्द 

 माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या फिर्यादीवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली अनिश दमानिया यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले. ...

पालकमंत्री बदलल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील पूर्वनियोजित अनेक कामांना ‘ब्रेक’ - Marathi News | After changing the Guardian Minister, several works of the Aurangabad district are 'stopped' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्री बदलल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील पूर्वनियोजित अनेक कामांना ‘ब्रेक’

जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी मनपासह जिल्ह्यात विविध २५ उपक्रमांसाठी दिलेल्या अनुदानातील कामांना ब्रेक लागला आहे.  ...

डिझेलच्या भावात होतेय सातत्याने वाढ; मालवाहतूकदारांच्या संपाचा झाला उलटाच परिणाम - Marathi News | Diesel prices rise steadily; the cargo strike's result reversed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : डिझेलच्या भावात होतेय सातत्याने वाढ; मालवाहतूकदारांच्या संपाचा झाला उलटाच परिणाम

डिझेलच्या दरवाढीने हैराण झालेल्या मालवाहतूकदारांनी जुलै महिन्यात चक्काजाम आंदोलन करीत तब्बल आठ दिवस संप पाळला. ...

पीडिता फितूर झाली तरीही डीएनएच्या आधारावर दोघांना दहा वर्षे कारावास - Marathi News | Despite the fact that the victim has been foiled, the duo has been imprisoned for ten years on the basis of DNA | Latest crime News at Lokmat.com

क्राइम : पीडिता फितूर झाली तरीही डीएनएच्या आधारावर दोघांना दहा वर्षे कारावास

पीडिता फितूर झाली होती तरीही न्यायालयाने डीएनए चाचणीच्या आधारे आरोपींना शिक्षा सुनावली.   ...

औरंगाबाद महानगरपालिका जोतिबा फुलेंच्या बाजूला लवकरच उभारणार सावित्रीबार्इंचा पुतळा - Marathi News | Aurangabad Municipality soon establish Savitribai's statue near to Jyotiba Phule | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद महानगरपालिका जोतिबा फुलेंच्या बाजूला लवकरच उभारणार सावित्रीबार्इंचा पुतळा

औरंगपुऱ्यात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला लागूनच सावित्रीबाई फुले यांचाही पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. ...