लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
कॅन्सरग्रस्तांसाठी औरंगाबादचे शासकीय कर्करोग रुग्णालय ठरले आधार; अर्ध्या राज्यातील रुग्णांना मिळताहेत उपचार - Marathi News | Government Cancer Hospital for Cancer Aid; Treatment of patients getting treatment in half the state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कॅन्सरग्रस्तांसाठी औरंगाबादचे शासकीय कर्करोग रुग्णालय ठरले आधार; अर्ध्या राज्यातील रुग्णांना मिळताहेत उपचार

शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयात मराठवाड्यासह खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांवर उपचार केले जात आहेत. ...

औरंगाबादेत जिल्हा परिषदेत विशेष शिक्षक पुरस्कारासाठी आला एकच प्रस्ताव - Marathi News | Only proposal for Special Teacher Award has been given for Zilla Parishad in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत जिल्हा परिषदेत विशेष शिक्षक पुरस्कारासाठी आला एकच प्रस्ताव

जिल्हा शिक्षक पुरस्काराकडे यंदा जि. प. शिक्षकांनी पाठ फिरविल्याचे प्राप्त प्रस्तावांच्या आकडेवारीवरून दिसून येते. ...

झाल्टा फाट्याजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत मोपेडस्वार गर्भवती ठार - Marathi News | Pregnant women death in a truck moped crash | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : झाल्टा फाट्याजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत मोपेडस्वार गर्भवती ठार

भरधाव ट्रकच्या धडकेत मोपेडस्वार गर्भवती महिला जागीच ठार झाली तर तिचा सासरा आणि तीन वर्षीय चिमुकला जखमी झाला. ...

कौटुंबिक कलहातून त्याने पत्नी व दोन मुलीची हत्या करून स्वतःलाही संपवले - Marathi News | He killed himself by killing his wife and two daughters in the family's queue | Latest crime News at Lokmat.com

क्राइम : कौटुंबिक कलहातून त्याने पत्नी व दोन मुलीची हत्या करून स्वतःलाही संपवले

पत्नी व दोन मुलीची हत्या करून एका व्यक्तीने स्वतः ही आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील पिंप्री सताळा येथे उघडकीस आली. ...

औरंगाबादमध्ये दोन मुली आणि पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या - Marathi News | man killed his family in aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये दोन मुली आणि पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

फुलंब्री तालुक्यातील सताळ पिंपरी येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

औरंगाबादमध्ये दुचाकीस्वारास हायवा ट्रकने उडवले; मृत्यूचा सापळा ठरलेल्या बायपासवर ८ महिन्यात गेला १० वा बळी - Marathi News | In Aurangabad a two-wheeler flew by truck; The 10th victim in 8 month on the bypass of the death trap | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये दुचाकीस्वारास हायवा ट्रकने उडवले; मृत्यूचा सापळा ठरलेल्या बायपासवर ८ महिन्यात गेला १० वा बळी

देवळाई चौकात हायवा ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. ...

ना लेणी पाहायला वेळ मिळाला, ना चर्चा झाली; २०० पर्यटक नुसतेच आले अन् गेले... - Marathi News | There was no time to look at caves or discussions; 200 tourists just came and gone ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ना लेणी पाहायला वेळ मिळाला, ना चर्चा झाली; २०० पर्यटक नुसतेच आले अन् गेले...

औरंगाबादेत झालेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेच्या माध्यमातून शहरात एकाच वेळी २०० विदेशी पाहुणे आले होते. ...

कुख्यात इम्रान मेहदीला पळविण्याच्या कटात आणखी दोघांना अटक - Marathi News | Another two arrested for the infamous Imran Mehdi rescue plan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम : कुख्यात इम्रान मेहदीला पळविण्याच्या कटात आणखी दोघांना अटक

याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना हर्सूल येथून ताब्यात घेतले. ...