औरंगाबादचे क्रीडा संघटक श्रीकांत जोशी यांची महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मुंबईचे जय कवळी हे अध्यक्षपदी असणार आहेत. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची सर्वसाधारण सभा ठाणे येथे नुकतीच पार पडली.
...
बीड येथे नुकत्याच झालेल्या ३३ व्या राज्यस्तरीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत औरंगाबादने विजेतेपद पटकावले. यजमान बीडने उपविजेतेपद पटकावले, तर नाशिकला तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले.
...
नाशिक येथे नुकत्याच झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादच्या संघाने अजिंक्यपद पटकावले. नीरज देशपांडे याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर औरंगाबादने अंतिम सामन्यात मुंबई संघावर ६ गडी राखून मात करीत विजेतेपदावर शिक्
...
शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी देऊ केल्याबाबत औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. दैनंदिन खर्च वगळता इतर कोणत्याही कामासाठी संस्थानचा निधी ४ फेब्रुवारीपर्यंत वापरू नये, असा अंतरिम आदेश खंडपीठाचे न्या. एस
...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने महाविद्यालयांचे शैक्षणिक आॅडिट करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी महाविद्यालयांना २० हजार रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार होते. मात्र त्यास काही प्राचार्यांनी विरोध दर्शविल्यामुळे शुल्कांचा निर्णय रद्द केला
...
पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली तब्बल तेरा वर्षांचा कारावास भोगल्यानंतर पतीसह मृताचे सासू-सासरे यांची औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी जन्मठेपेची शिक्षा रद्द करून निर्दोष मुक्तता केली.
...
बीड बायपासवरील अपघातांची वाढती संख्या रोखण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी अवजड वाहनांवर बंदी घातली. तरीही अपघात घडले. यावर मात करण्यासाठी नागरिकांच्या सूचनांची आवश्यकता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, व्यावसायिकांनी, शैक्षणिक संस्थांनी उपाय सुचवावेत, यासा
...