शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

‘जललक्ष्मी’मुळे भिजणार वाईचा पश्चिम भाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2015 00:08 IST

२५ किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण : शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण; आता प्रतीक्षा पाण्याची

वाई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या वाई तालुक्याच्या पश्चिम बलकडी धरण ते पसरणीपर्यंतचे पाईपलाईनचे काम पूर्ण होत असून, ठिकठिकाणी पाणी वाटपाची दारे बसवण्याचे काम चालू आहे. शेतकऱ्याच्या शेती पाण्यासाठी आकांक्षा वाढल्या आहेत. पाण्याच्या प्रतीक्षेत या भागातील जनता आहे.धोम धरणाच्या निर्यातीला चार दशकांहून अधिक काळ झाला आहे. त्यावेळी अनेक गावच्या जमिनी धरणाच्या पाण्याखाली गेल्या आहेत. पश्चिम भागातील काटावरच्या गावांना व उर्वरित शेतीपासून वंचित असणाऱ्या भागाला शेती पाण्यासाठी शासनाकडून जनतेची पाण्याची मागणी होती. ‘जललक्ष्मी’योजनेसाठी व अनेकवेळा प्रयत्न झाले होते. आमदार मकरंद पाटील या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून नेतृत्व करत असताना त्यांनी या योजनेसाठी ४५ कोटींचा निधी उपलब्ध केला होता. अनेक दिवस येथे पाईप पडून होती; परंतु या वर्षाच्या कालावधीत बलकवडी ते पसरणी हे २५ किलोमीटर अंतराची पाईपलाईन पूर्ण झाली असून, ती शासनाची पूर्व ग्रॅव्हिटीची योजना आहे. त्याच्या पाणी वाटपाच्या दारांची कामे चालू असून, या योजनेतून येणाऱ्या पाण्याच्या प्रतीक्षेत या भागातील शेतकरी आहेत. या योजनेमुळे शेती, पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)वाई तालुक्याच्या पश्चिम भागाच्या जललक्ष्मी योजनेस संपूर्ण ४५ कोटी निधी उपलब्ध झाला असून, या योजनेच्या पाईपलाईन, पाणी वाटपाची दारे यांचे काम पूर्ण होत असून, बलकवडी धरणातून पाणी सोडून याची लवकरच चाचणी घेणार. -आमदार मकरंद पाटीलजललक्ष्मी योजनेतून आकोशी-आसगाव-वयगाव- चिखली-मुगाव आणि कुसगाव-पसरणी या भागातील उर्वरित क्षेत्र भिजण्यासाठी शासनामार्फत उपसा-सिंचन योजना करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. - सहदेव भणगे, अध्यक्ष, उपसा सिंचन