शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

वाईत पाटील-शिंदेंमध्ये चुरस

By admin | Updated: April 27, 2015 00:13 IST

सोसायटी मतदार संघ : उमेदवारांचा वैयक्तिक भेटी-गाठींवर भर

संजीव वरे - वाई सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक अनेक कारणांनी गाजला असतानाच अखेरच्या क्षणी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रभाकर घार्गे, अनिल देसाई यांची बिनविरोध निवड झाली. वाई तालुक्यात मात्र सोसायटी मतदार संघात पहिल्यांदाच निवडणूक लढवित असलेले नितीन पाटील व पश्चिम भागाचे नेते बापूसाहेब शिंदे यांच्यात होत असल्याने मोठी उत्सुकता लागली आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात जास्तीत जास्त सोसायटी असून, पश्चिम भागाचे नेते बापूसाहेब शिंदे यांचेही काही सोसायट्यांवर वर्चस्व आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे.वाई तालुक्यात अनेक गावांत सोसायटीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठरावासाठी राष्ट्रवादीने आघाडी घेतली होती. या निवडणुकीत नितीन पाटील यांच्या विरुद्ध बापूसाहेब शिंदे यांचा अर्ज राहिल्याने मोठी रंगत चढली आहे. एकीकडे आमदार मकरंद पाटील व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व दुसरीकडे पश्चिम भागाचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब शिंदे यांनाही निवडणुकीचा खूप अनुभव आहे. तालुक्यात एकीकडे राष्ट्रवादीची अनेक संस्थांमध्ये सत्ता असताना पश्चिम भागात मात्र पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या दोन जागा विकास शिंदेंच्या नेतृत्वाखाली मिळाल्या होत्या. अनेक गावांमध्ये बापूसाहेब शिंदे यांचे राजकीय संबंध चांगले आहेत.निवडणूक होणार रंगतदार...गेली अनेक वर्षे बापूसाहेब शिंदे अनेक निवडणुका लढले आहेत. त्यामुळे नितीन पाटील यांच्या समोर बापूसाहेब शिंदे यांचे आव्हान असून, ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व बापूसाहेब शिंदे यांच्याकडून मतदारांच्या वैयक्तिक भेटी-गाठी घेण्याचा जोर वाढला आहे. तर काही ठिकाणी बैठका होत आहेत.