शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

जावळी काँग्रेसच्या अध्यक्षपदी विक्रम तरडे; राजेंद्र शिंदे उपाध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:39 IST

सातारा : जावळी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी विक्रम कृष्णराव तरडे, तर उपाध्यक्षपदी राजेंद्र संपतराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली ...

सातारा : जावळी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी विक्रम कृष्णराव तरडे, तर उपाध्यक्षपदी राजेंद्र संपतराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्हा काँग्रेस भवनातून देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या संयुक्त बैठकीत जावळी तालुका कार्यकारिणीची रचना करण्यात आली.

कमिटीचे पदाधिकारी व कार्यकारणी याप्रमाणे सरचिटणीस अंकुश महामुलकर, चिटणीस भिकू नाना बर्ग, खजिनदार संदीप प्रकाश माने. कार्यकारिणी सदस्य जिजाबा निकम, शिवाजीराव गायकवाड, प्रकाश परामणे, रोहिणी निंबाळकर, दत्तात्रय धनवडे, तानाजी रांजणे, जयश्री सपकाळ, संगीता शेलार, अशोक विधाते, प्रकाश निंबाळकर, शरद मोरे, कैलास बाबू परिहार, किसन अण्णा निकम, नूतन अध्यक्ष विक्रम तरडे जावळीचे माजी आमदार कृष्णराव तरडे यांचे सुपुत्र असून, उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे हे प्रगतिशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आहेत. जावळी तालुक्यात काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नूतन कार्यकारिणीचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, ज्येष्ठ नेते प्रल्हादभाऊ चव्हाण, खजिनदार बाबासाहेब कदम, प्रदेश प्रतिनिधी राजेंद्र शेलार, बाबूराव शिंदे आदींनी कौतुक केले.

आयकार्ड फोटो : विक्रम तरडे; राजेंद्र शिंदे