शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

वेण्णा लेकचे पाणी हिरवे!

By admin | Updated: June 30, 2014 00:30 IST

पाऊस लांबला : शेवाळ, प्रदूषके वाहून जाण्याचा मार्ग बंद

महाबळेश्वर : बोटिंगसाठी प्रसिद्ध असलेला महाबळेश्वरचा वेण्णा लेक वेगळ्याच कारणाने प्रकाशात आला आहे. या तलावाचे पाणी हिरवे झाले असून, ते पाहण्यासाठी गर्दी होत आहे. पाऊस लांबल्यामुळे सांडव्यावरून पाणी वाहिले नाही. तसेच शेवाळ, प्रदूषके वाहून जाण्यास मार्ग राहिला नाही, त्यामुळे हे घडले आहे.महाबळेश्वर गिरिस्थान पालिकेला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या वेण्णा लेकचे पाणी महाबळेश्वर आणि पाचगणी शहरांमध्ये पिण्यासाठीही वापरले जाते. वेण्णा नदीचा हा उगमस्रोत आहे. दरवर्षी जूनअखेरीस या तलावाचे पाणी सांडव्यावरून वाहू लागते. त्याबरोबरच शेवाळ आणि प्लास्टिक कचराही वाहून जातो. यावर्षी पाऊस लांबल्याने अजून सांडव्यापर्यंत पोहोचू शकले नाही. तसेच शेवाळ वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने पाण्याचा रंग हिरवा झाला असून, पाणी फेसाळ दिसत आहे.स्थानिक व्यावसायिकांना विचारले असता, काही दिवसांपूर्वी महाबळेश्वरमध्ये थोडाफार पाऊस झाला होता. नंतर पाऊस नसल्यामुळे शेवाळाला अनुकूल वातावरण मिळाले असल्यामुळे शेवाळ वाढले. त्यामुळे पाणी हिरवे आणि फेसाळ दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेकडून काही दिवसांपूर्वीच नदीच्या पाण्याची तपासणी करण्यासाठी पाणी प्रयोगशाळेत पाठविले आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली. पालिकेतर्फे शहरात पिण्याच्या पाण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)