शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

पाचवडचे बारा विद्यार्थी हाँगकाँगसाठी सज्ज

By admin | Updated: January 20, 2015 00:00 IST

‘तिरंगा’ शाळेच्या विद्यार्थ्यांची बँकॉकनंतर आता नवी भरारी

भुर्इंज : थायलंडची राजधानी बँकॉक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अ‍ॅबॅकस स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळविल्यानंतर पाचवड, ता. वाई येथील तिरंगा इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आता हाँगकाँग येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या वर्षीही आंतरराष्ट्रीय भरारी कौतुकाचा विषय ठरली आहे. ‘नो डोनेशन’ या तत्त्वावर चालविल्या जाणाऱ्या तिरंगा इंग्लिश स्कूलने शिक्षणासोबत विविध स्पर्धांमध्ये नेहमीच एक पाऊल ठेवले आहे. चेन्नईत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत या शाळेच्या तब्बल बारा विद्यार्थ्यांनी विजयी पताका फडकावली आहे. विशेष म्हणजे, या शाळेची विद्यार्थिनी सिद्धी गायकवाड ही तर ‘चॅम्पियन’ ठरली असून, तन्मय कुंभार याने पहिला ऋषीकेश दीपक शिंदे याने दुसरा, आयुष शरद नवले, आदित्य निकम यांनी तिसरा, कुणाल राजेंद्र बाबर, तृप्ती जाधव, करण शेवाळे यांनी चौथा तर सुहान आसिफ शेख, गिरिराज पवार, पारस शिंदे, श्रृती सोनावले यांनी पाचवा क्रमांक पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांची हाँगकाँग येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व विद्यार्थी कसून तयारीला लागले आहेत. अ‍ॅबॅकस शिक्षिका सुनीता पाडळे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. दरम्यान, संस्थेच्या अध्यक्षा पुष्पलता गायकवाड, सचिव जयवंत पवार, प्राचार्य वनिता पवार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी चेन्नई येथील यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. (वार्ताहर)