शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

तटभिंत फोडून एसटी रस्त्यावर!

By admin | Updated: May 22, 2015 00:21 IST

६५ हजारांचे नुकसान : ब्रेक निकामी असल्याचे लक्षात न आल्याने दुर्घटना; जीवितहानी टळली

सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारात बुधवारी रात्री ब्रेकचे काम करण्यासाठी उभी केलेली गाडी एका चालकाने सुरू केली. त्यानंतर गाडीवर नियंत्रण मिळविता न आल्याने संबंधित गाडी तटभिंत फोडून रस्त्यावर आली. यामध्ये सुमारे साठ ते पासष्ठ हजारांचे नुकसान झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास झाला.याबाबत माहिती अशी की, मुंबई-सातारा ही निमआराम एसटी (एमएच ०७ सी ९०३६)चे ब्रेक निकामी झाले होते. त्यामुळे या गाडीचे काम करण्यासाठी गाडीच्या ब्रेकचे सुटे भाग काढून ठेवले होते. याचवेळी दुसरी बस तेथे आली. त्या गाडीच्या चालकाने स्वत:ची गाडी पुढे नेण्यासाठी नादुरुस्त गाडी सुरू करून पुढे नेली. सुरू झालेली गाडी थांबविता न आल्याने संबंधित चालकाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या दिशेला असलेल्या तटभिंतीला नेऊन धडकवली. त्यानंतर संबंधित गाडी तटभिंत फोडून रस्त्यावर आली. यामध्ये नळ, वीजजोडणी तसेच एसटीचे मिळून सुमारे ६५ हजारांचे नुकसान झाले. (प्रतिनिधी)अनर्थ टळलासातारा मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूने जाणारा रस्ता नेहमी रहदारीचा असतो. याच मार्गावर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आहे. यामध्ये शासनाच्या विविध विभागांचे कार्यालय, एसटीचे विभागीय कार्यालय, जिल्हा रुग्णालयाकडे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जातो. हा अपघात सकाळी साडेआठच्या सुमारास झाला त्यावेळी रस्ता शांत असल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना दुपारी घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता.