शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम आरोग्यासाठी ज्वारीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागठाणे : ‘उत्तम आरोग्यासाठी ज्वारीची भाकरी आहारात नियमितपणे असणे आवशक आहे,’ असे मत सरपंच रूपाली बेंद्रे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागठाणे : ‘उत्तम आरोग्यासाठी ज्वारीची भाकरी आहारात नियमितपणे असणे आवशक आहे,’ असे मत सरपंच रूपाली बेंद्रे यांनी व्यक्त केले. कृषी विभाग आयोजित रब्बी ज्वारी प्रकल्प शेतीदिन या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

या वेळी उपसरपंच अनिल साळुंखे, कृषी विज्ञान केंद्र बोरगावचे विषय विषयज्ज्ञ संग्राम पाटील, महेश बाबर, कृषी पर्यवेक्षक रोहिदास तिटकारे आदी उपस्थित होते.

डॉ. बेंद्रे म्हणाल्या, ‘ज्वारीची भाकरी ही पचनास हलकी असल्याने आजच्या धावपळीच्या जीवनात आजारांना दूर ठेवण्यास मदत करते. ज्वारीच्या लाह्या, शेवया, पापड यासारखे ज्वारीचे पदार्थ खाणे हे आरोग्यास हितकारक आहे. यातून शेतकरी बचतगटांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.

कृषी विज्ञान केंद्र बोरगावचे विषय विषयज्ज्ञ संग्राम पाटील यांनी सध्याच्या अवकाळी पाऊस तसेच बदलत्या हवामानात रब्बी ज्वारी, हरभरा, गहू, आले, ऊस, भाजीपाला या पिकांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. महेश बाबर यांनी शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमास नागठाणे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य किरण साळुंखे, राजेंद्र साळुंखे, बापूराव मोहिते, पवन कदम, सुनील साळुंखे, संचालक शंकर साळुंखे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी सहायक अंकुश सोनावले यांनी केले. प्रगतशील शेतकरी संतोष साळुंखे यांनी आभार मानले.