शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

रयत इंग्लिश मीडियममध्ये हसत-खेळत शिक्षण

By admin | Updated: July 14, 2015 21:41 IST

सातारा : ‘लोकमत’मुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड

सातारा : विद्यार्थ्यांचे शिक्षण हसत-खेळत व्हावे म्हणून येथील रयत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर ‘लोकमत’मुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्यात वाचनाची आवड निर्माण झाली आहे. वातावरण टेन्शनमुक्त ठेवण्याचा प्रयत्न असल्याने पालकांचा ओढा शाळेकडे वाढला आहे. २०१३ मध्ये येथे रयत इंग्लिश मीडियम स्कूल सुरू झाले. विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे शाळेचा नावलौकिक वाढला आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे मराठी वाचनाची आवड कमी होत असल्याची ओरड आहे. मात्र, या शाळेत मुलांना वाचनाची आवड लागावी म्हणून ‘लोकमत’ वृत्तपत्राचे दररोज वाचन करण्यात येते. ‘संस्कारांचे मोती जरा हटके’ या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध माहिती देण्यात येत असते. या माहितीमुळे येथील विद्यार्थ्यांच्यात ज्ञानाची भर पडू लागली आहे. या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’च्या संस्कारांचे मोती या उपक्रमात सहभाग घेतला आहे. शाळेने नुकतीच पर्यावरणपूरक संदेश देण्यासाठी रॅली काढली होती. शाळेच्या वतीने पालकांसाठीही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. (प्रतिनिधी) ‘लोकमत’मुळे मुलांत वाचनाची आवड निर्माण झाली आहे. ‘संस्कारांचे मोती’ या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्यात ज्ञानाची भर पडली आहे. शाळेत हसत-खेळत शिक्षण देण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा या शाळेकडे वाढला आहे. -मेघा पवार, मुख्याध्यापिका