शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
3
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
4
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
5
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
6
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
11
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
14
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
15
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
16
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
17
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
18
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
19
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
20
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime News: प्राध्यापकाकडून युवतीला मेसेज करून शरीर सुखाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:35 IST

प्राध्यापकाला तत्काळ अटक, घटनेमुळे परिसरात तीव्र संताप

उंब्रज : एका महाविद्यालयातील युवतीला त्याच महाविद्यालयातील प्राध्यापकाने सोशल मीडियावरून अश्लील मेसेज करून शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी संबंधित प्राध्यापकावर उंब्रज पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. १७) सायंकाळी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्राध्यापकाला तत्काळ अटक केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित युवती ही एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून, संशयित आरोपी प्राध्यापक धनाजी तानाजी सावंत (रा. पाप्री, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याने तिला मोबाईलवर अश्लील मेसेज केले. त्याने मेसेज करून शरीर सुखाची मागणी केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या युवतीने ही घटना कुटुंबीयांना सांगितली.

यानंतर कुटुंबीयांसह युवतीने थेट उंब्रज पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकाराची तत्काळ दखल घेत संशयित आरोपीवर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. पोलिस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर हे अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Professor Arrested for Soliciting Student for Sexual Favors

Web Summary : A Satara professor was arrested for sending obscene messages to a student, soliciting sexual favors. The Umbraj police swiftly acted on the complaint, arresting the accused. The incident has sparked outrage in the community.