शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

रहिमतपूर येथील नऊ खेळाडूंना तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:55 IST

रहिमतपूर : रहिमतपूर येथील नऊ विद्यार्थ्यांनी शिवछत्रपती चषक तायक्वांदो स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले. सातारा जिल्हा अमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशन आणि सातारा ...

रहिमतपूर : रहिमतपूर येथील नऊ विद्यार्थ्यांनी शिवछत्रपती चषक तायक्वांदो स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले. सातारा जिल्हा अमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशन आणि सातारा स्पोर्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपती चषक तायक्वांदो स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

स्पर्धेत एकलव्य अकॅडमीच्या खेळाडूंनी नऊ सुवर्णपदक, चौदा रौप्यपदक व एकवीस कांस्यपदक पटकावली. सुवर्णपदक मिळविलेल्या खेळाडूमध्ये जुई घनश्याम बल्लाळ, अदिती संतोष देवकर, वैष्णवी महेंद्र महामुनी, श्रीराज विकास जाधव, निर्विघ्न रूपेश जाधव, पीयूष चंद्रकांत घाडगे, पृथ्वीराज किरण भोसले, प्रयाग विक्रम भोसले, श्रीराज संजय नवले यांचा समावेश आहे. रौप्यपदक मिळविलेल्या खेळाडूंमध्ये अवनी विक्रम भोसले, अदिती अरुण वास्के, मोहिनी अमर शिंदे, जाई दीपक देशमुख, सई सचिन गोरे, प्रतीक जगन्नाथ काटे, अभिराज दत्तात्रय माने, राजेश गजानन भुसारे, पृथ्वीराज संभाजी चव्हाण, कृष्णा दादासाहेब खाडे, प्रेमराज अमर शिंदे, शौर्य सचिन जाधव, वेद सचिन गोरे, साहिल बाबासाहेब गुजले.

कांस्यपदक विजेत्यामध्ये सई आनंदा कोरे, राम गजानन भुसारे, सोहम महेंद्र महामुनी, आदित्य नवनाथ कोळेकर, रुद्र सचिन जाधव, कृष्णा विकास जाधव, सोहम कुणाल वाडेकर, रुज्वल सुरेश कोरे, सिद्धी सुरेश कोरे, पायल संभाजी चव्हाण, देवांशी अमित महाजन, तनिष्का विजय सुतार, विश्वजित विजय सुतार, अदिती अप्पासाहेब कोरे, अली इम्रान मुल्ला, संस्कार कल्पेश शहा, सौम्या प्रवीण पिसे, तौफिक राजू सय्यद, सोहम कैलास निकम, वेदांत विजय जाधव, प्राची लक्ष्मण सावंत यांचा समावेश आहे.