शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कोटीचे बक्षीस लागल्याचे भासवून लाखोंचा गंडा

By admin | Updated: September 20, 2014 00:37 IST

दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

सातारा : ‘एका नामांकित शीतपेयाच्या कंपनीतून बोलतोय,’ असे सांगून एक कोटी ६० लाखांचे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून साताऱ्यातील एका युवकाला तब्बल दीड लाखाला गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.महेंद्र कुलकर्णी (वय १७, रा. शनिवार पेठ सातारा) याच्या मोबाईलवर काही दिवसांपूर्वी एक फोन आला. ‘राजू आणि हरीषकुमार बोलतोय,’ असे सांगून बक्षिसाचे पैसे हवे असतील तर तुम्हाला काही पैसे गुंतवावे लागतील, हे ऐकून कुलकर्णी तयार झाला. संबंधित व्यक्तींनी विविध बॅँकांचे खातेनंबर कुलकर्णीला दिले. कुलकर्णीने सुरुवातीला १४ हजार, त्यानंतर ५० हजार, ४६ हजार पुन्हा ४६ हजार असे चार टप्प्यांत एक लाख ५७ हजार रुपये भरले. तरीही संबंधित व्यक्तींनी आणखी काही पैसे भरावे लागतील, असे सांगितले. एवढे पैसे भरूनही बक्षिसाची रक्कम मिळाली नसल्याने कुलकर्णीला शंका आली. त्यानंतर त्याने हा प्रकार त्याच्या आईला सांगितला.आईने शहर पोलीस ठाण्यात येऊन घडलेल्या घटनेबाबत हकीगत सांगितली. पोलिसांनी राजू आणि हरीषकुमार या नावाच्या व्यक्तींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)