शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ठिबक कंपन्यांसमवेत सामंजस्य करार

By admin | Updated: August 20, 2015 20:52 IST

जिल्हा मध्यवर्ती बँक : अ‍ॅसिड ट्रिटमेंट ते पाणी वापराबाबतमार्गदर्शन,,ठिबक कंपन्यांसमवेत सामंजस्य करार

सातारा : पीक उत्पादन वाढ व पाणी बचतीचे महत्त्व विचारात घेता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठिबक व स्प्रिंक्लरमधील राज्यातील प्रतीथयश कंपन्यांबरोबर नुकताच सामंजस्य करार केला. या करारामुळे बँकेच्या कर्जदार सभासदांना दर्जेदार माल पुरवठा होणार असून, कंपन्यांमार्फत अ‍ॅसिड ट्रिटमेंट ते पाणी वापराबाबत वेळोवेळी मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.उत्पादन व क्षेत्र वाढ होण्याच्या दृष्टीने बँकेने गतवर्षी एकरी चार हजार रुपये व चालू वर्षी एकरी पाच हजारांप्रमाणे नफ्यातून तरतूद केली असून, या कारणासाठी ५० कोटींचा स्वतंत्र निधी राखून ठेवला आहे. १ एकरासाठी बँकेने पाच हजार रुपये व कृषी विभागाचे एकरी पिकानुसार बारा हजार ते सोळा हजार असे जवळपास एकूण वीस हजार रुपये अनुदान उपलब्ध होणार आहे. बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बँकेची योजना यशस्वीपणे कार्यान्वित होणे, तसेच ठिबकसाठी स्वतंत्र तरतूद करण्यासाठी संचालक मंडळ सतत आग्रही भूमिका घेतली आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीपकुमार धरू यांनी इतर योजनांप्रमाणे याही योजनेच्या यशस्वीतेसाठी कंपन्या व शेतकरी यांनी बँकेस सहकार्य करून बँक सेवेसाठी तत्पर असल्याचे नमूद केले.यावेळी डॉ. राजेंद्र सरकाळे, फिनोलेक्स कंपनीचे सरव्यवस्थापक प्रशांत जाधव, जिल्ह्याचे वितरक अजित गुरव, जैन चे सातारा इंजिनिअर संतोष डांगे, व नेटाफेम कंपनीचे गायकवाड उपस्थित होते. (प्रतिनिधी) ठिबक संच उभारणीत बँकेचे लक्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गेल्या १५ वर्षांपासून ठिबकसाठी कर्ज पुरवठा करीत आहे. बँकेने ठिबकसाठी वेळेत व पुरशा प्रमाणात कर्ज पुरवठा केल्याने ऊस व फळबाग लागवडीखालील ड्रीप क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ठिबक संच उभारणीत बँकेने लक्ष केंद्रित केले आहे.