शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मेढा पोलिसांचा दारू अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:52 IST

कुडाळ : कुडाळ (ता. जावळी) येथे पानस-कुडाळ रस्त्यालगत असणाऱ्या शेडच्या पाठीमागे अवैधरीत्या दारू विकत असताना संशयित म्हणून शंकर रामचंद्र ...

कुडाळ : कुडाळ (ता. जावळी) येथे पानस-कुडाळ रस्त्यालगत असणाऱ्या शेडच्या पाठीमागे अवैधरीत्या दारू विकत असताना संशयित म्हणून शंकर रामचंद्र पवार व विक्रम उत्तम पवार (दोघेही राहणार कुडाळ) यांना मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी दारू विक्री करताना पकडले. त्यांच्याकडून देशी व विदेशी दारू आणि यासाठी वापरात आलेली जीप असा एकूण ४ लाख ६३ हजार ५०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मेढा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुडाळ-पानस रोडवर गेल्या काही दिवसांपासून अवैधरीत्या दारूविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार मेढा पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळावर छापा टाकून देशी दारूचे तीन बॉक्स व विदेशी दारूचे दोन बॉक्स अशी अंदाजे १३ हजार ५०८ किमतीची दारू तसेच दारू वाहतुकीस वापरण्यात येणारी (एमएच ११ सीक्यू ७४२१) अंदाजे ४ लाख ५० हजार किमतीची गाडी जप्त केली आहे.