शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मृत रुग्णांचे ‘डेथ आॅडिट’ मस्ट

By admin | Updated: August 25, 2015 23:03 IST

मागील वर्षी ५०० ते ६०० मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाल्याचे म्हणले जात होते, पण ते सगळेच त्यामुळे झाले नसल्याचे नंतर लक्षात आले. यासारखे गैरसमज दूर करण्यासाठी दर

सातारा : शहरातील तळी स्वच्छ करण्यासाठी पालिकेने मोठा खर्च केला असल्याने नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निवडून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करावी, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले. तसेच कऱ्हाड प्रमाणेच साताऱ्यातही डॉल्बीवाल्यांवर कारवाई केली जाईल, असे सूतोवाच अधिकाऱ्यांनी बैठकीत केले.येथील पोलीस करमणूक केंद्रातील अलंकार हॉलमध्ये गणेशोत्सव मंडळ आणि नागरिकांची बैठक पोलीस प्रशासनाने आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रांतधिकारी मल्लिकार्जुन माने, नगराध्यक्ष सचिन सारस, उपनगराध्यक्षा दिपाली गोडसे, उपविभागीय अधिकारी खंडेरावर धरणे, पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे आदी अधिकारी व शहरातील विविध गणेशमंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ. हमीद म्हणाले, पालिकेले विसर्जनासाठी हौद उपलब्ध करावेत. निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वयंसेवकांची नोंदणी करावी. सार्वजनिक मंडळांनी व्यसनांशी संबंधित जाहिराती स्वीकारू नयेत. तसेच डॉल्बीसारख्या घातक ध्ननीव्यवस्थेला फाटा द्यावा.उपविभागीय अधिकारी धरणे म्हणाले, गणेशमंडळांना सर्व परवाने काढता यावेत, यासाठी एक खिडकी योजना लवकरच सुरू करू. यंदाचा गणेशोत्सव गुलालमुक्त मिरवणुकीने साजरा करावा. आपआपल्या मंडळांनी स्वयंसेवक नेमावेत. रात्री बारावाजेपर्यंत देखाव्यांना परवानगी द्यायची की नाही, याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. मिरवणुकीमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून जास्तीत जास्त वैद्यकीय पथकांची नेमणूक केली जाणार आहे. तसेच ब्रेथ अनालायझर मशीनहीची संख्याही वाढविणार. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या वाहनांची उपप्रादेशीक परिवहन कार्यायाकडून तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही धरणे यांनी केले. दरम्यान बैठकीपूर्वी नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रशासनाकडून विविध परवानगी घेताना अडचणी येत असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी मांडल्या. प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, उपनगराध्यक्ष दिपाली गोडसे, नगराध्यक्ष सचिन सारस, श्रीगणेश कानगुडे आदींची यावेळी भाषणे झाली. (प्रतिनिधी)पुन्हा बैठक --गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी प्रशासनाने बोलवली असली तरी या बैठकीत केवळ सूचनाच मांडण्यात आल्या. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा बैठक बोलविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.