शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटनेच्या कलमांच्या बनविल्या ओव्या!

By admin | Updated: November 25, 2015 23:53 IST

कलमं ३९५... ओव्या ३ हजार: पाटणच्या तरुण वकिलाकडून ‘ग्यानबाची राज्यघटना’

मणदूरे : भारताची राज्यघटना नागरिकांचा अभिमानाचा विषय आहे. यावर्षी राज्यघटनेला ६५ वर्षे होत असून गुरुवारी सर्वत्र संविधान दिन साजरा होत आहे. ही राज्यघटना घरोघरी पोहोचावी, यासाठी पाटण येथील अ‍ॅड. सौरभ देशपांडे यांनी तीन वर्षांत चक्क ३९५ कलमांच्या राज्यघटनेचे ३ हजार ओव्यांमध्ये रूपांतर केले आहे. यासाठी त्यांनी तीन वर्षे प्रयत्न केले आहेत. राज्यघटना आणि नागरिक यांच्यामधील दरी कमी व्हावी, या हेतूने घटनेचे सुलभ रूप साकारण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेत कायद्याविषयी जागृती व्हावी, तसेच लोकशिक्षणही व्हावे, असा दृष्टिकोन असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.ओवीची सर्व लक्षणे सांभाळून व त्याचबरोबर घटनेच्या शब्दांना व अर्थाला कुठेही धक्का न लावता हे रूपांतर करण्यात आले आहे. ग्यानबाची राज्यघटना या नावाने ३९५ कलमांचे ३००० ओव्यांमध्ये रूपांतर केले आहे. (वार्ताहर)‘ग्यानबाची राज्यघटने’ची कथाजुन्या पिढीतील समाजवादी नेते बॅरिस्टर न्या. पै यांची भारतीय राज्यघटना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, अशी इच्छा होती. त्यासाठी ग्यानबाची राज्यघटना कोणीतरी लिहिली पाहिजे, असे ते एकदा म्हणाले होते. न्या. पै यांनीच वापरलेला शब्दप्रयोग या नावाने घटनेचे ओवीत रूपांतर केले, असल्याचे अ‍ॅड. देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राज्यघटना व सामान्य जनतेमधील दरी कमी व्हावी. भावनेचा विषय न होता, राज्यघटना हा अभ्यासाचा विषय व्हावा, यासाठी मूळ अर्थ व घटना दुरुस्तीला धक्का न लावता ओवीत रूपांतर केले आहे.- अ‍ॅड. सौरभ देशपांडे, पाटणअशा आहेत ओव्याआम्ही नागरिक भारताचे।बनवितो संविधान आमुचेघेऊनिया अधिष्ठान तत्वांचे। पुढीलप्रमाणेसार्वभौम प्रजासत्ताक।समाजवादी अन् धर्मनिरपेक्षलोकशाही गणराज्य।असेल अमुचे हे।।सामाजिक आणि आर्थिक।आणि तैसेचि राजकीयऐसा असेल सकळांस।न्याय येथे