शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 2:46 PM

सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलिसांनी जिल्ह्यात विविध चार ठिकाणी दारू अड्ड्यावर छापा टाकून नऊजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे ६० हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यावर छापानऊजण ताब्यात : सुमारे ६० हजारांचा ऐवज जप्त

सातारा : शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलिसांनी जिल्ह्यात विविध चार ठिकाणी दारू अड्ड्यावर छापा टाकून नऊजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे ६० हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.सातारा तालुका पोलिसांनी गोजेगाव, ता. सातारा येथील एका हॉटेलच्या आडोशाला सुरू असणाऱ्याबापू दारू अड्ड्यावर छापा टाकून बापू रामचंद्र चव्हाण (वय ४५, रा. चिंचणेर, निंब, ता. सातारा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ७८० रुपये किमतीच्या देशी दारूच्या १५ बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या.

अंगापूर वंदन, ता. सातारा येथे छापा टाकून विनायक मोहन शिखरे (वय ३४, रा. अंगापूर वंदन) याच्या ताब्यातून देशी दारूच्या १३ बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच रामनगर येथून अर्जुन लक्ष्मण देशमुख (वय ५४) याच्याजवळ दारूच्या २० बाटल्या सापडल्या. साताºयातील अंजठा चौकातील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला हिराबाई निंबाळकर (वय ७२, रा. विलासपूर गोडोली) या महिलेकडे तब्बल २०५ दारूच्या बाटल्या सापडल्या. 

टॅग्स :liquor banदारूबंदीSatara areaसातारा परिसर