शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

पाटणला साखळी ठिय्या आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:12 IST

पाटणच्या तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनात पाटण तालुक्यातील विविध गावातील युवक, ग्रामस्थ आणि महिला सहभागी होत आहेत. मराठा ...

पाटणच्या तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनात पाटण तालुक्यातील विविध गावातील युवक, ग्रामस्थ आणि महिला सहभागी होत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा, लाख मराठा आदी घोषणांनी तहसील परिसर दररोज दणाणून जात आहे. आंदोलनाच्या आठव्यादिवशी कोरडेवाडी गावातून मोठ्या संख्येने महिला, मुले, पालक व युवक ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दाखल झाले. कोरडेवाडी गावात बैठक घेऊन सर्व ग्रामस्थांनी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी विनोद सावंत, संजय जाधव, संतोष पवार, सयाजी साळुंखे, बाळू साळुंखे, विलास जाधव, विजय साळुंखे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अनेक मुलींनी मनोगत व्यक्त केले.

फोटो : २०केआरडी०१

कॅप्शन : पाटण तहसील कार्यालयासमोर मराठा आरक्षणासाठी साखळी आंदोलन सुरू करण्यात आले असून, या आंदोलनात तालुक्यातील अनेक गावांतील ग्रामस्थ सहभागी होत आहेत.