शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: दारू, मांसाहारास विरोध केला, जावयाने संतापून सासूचे डोके फोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 18:22 IST

मिरजेत जावयाविरुद्ध गुन्हा दाखल; सासू गंभीर जखमी

मिरज : घरात मद्यपान व मांसाहारास सासूने विरोध केल्याने जावयाने संतापून सासूच्या डोक्यात दगड मारून तिचे डोके फोडले. यात सासू मेघना किशोर क्षीरसागर या गंभीर जखमी झाल्या. मिरजेत खतीबनगर परिसरात ही घटना घडली. आरोपी जावई अक्षय रमेश कबाडे याच्याविरुद्ध गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. १८ ऑक्टोबर) रात्री सुमारे अकरा वाजता अक्षय हा सासरी गेला होता. त्यावेळी त्याने घरात दारू पिण्यास व मांसाहार करण्यास सुरुवात केली. यावर मेघना यांनी विरोध करीत “दारू प्यायची व मांसाहार करायचा असल्यास घराबाहेर जाऊन करा,” असे बजावले.

या कारणावरून अक्षय याने संतापून सासूच्या डोक्यात दगड मारला. यामुळे मेघना क्षीरसागर या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी जावई अक्षय कबाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Son-in-law attacks mother-in-law for objecting to drinking, meat.

Web Summary : In Miraj, a son-in-law assaulted his mother-in-law with a stone after she protested his drinking and eating meat inside the house. The injured woman is receiving treatment, and police have registered a case against the accused.