शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

संजयकुमार झांबरे यांचा नागज येथे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:33 IST

ओळ : नागज (ता. कवठेमहांकाळ) येथे संजयकुमार झांबरे यांचा औदुंबर पाटील, नंदिनी देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ढालगाव ...

ओळ : नागज (ता. कवठेमहांकाळ) येथे संजयकुमार झांबरे यांचा औदुंबर पाटील, नंदिनी देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ढालगाव : नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील आदर्श प्रशालेत मुख्याध्यापक संजयकुमार शहाजी झांबरे यांची मुख्याध्यापक महामंडळाच्या महाराष्ट्र राज्य सहसचिवपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ व आदर्श प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रशालेचे संस्थापक औदुंबर पाटील हाेते. यावेळी सरपंच नंदिनी देसाई व मान्यवर उपस्थित होते.

सरपंच नंदिनी देसाई व औदुंबर पाटील यांच्या हस्ते झांबरे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सहायक शिक्षक मारुती शिंदे, सहायक शिक्षिका हेमलता कानडे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी झांबरे म्हणाले, तालुका व जिल्हा मुख्याध्यापक कार्यकारिणीत काम करीत असतानाच राज्य महामंडळाच्या चर्चासत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. मिळालेल्या पदाला योग्य प्रकारे न्याय देऊ.

याप्रसंगी ग्राम पंचायत सदस्य तानाजी शिंदे, सचिन शेटे, संदीप माळी, अविनाश सूर्यवंशी, राजकुमार देसाई, राजकुमार पाटील, पुष्पलता पाटील, संताजी घाडगे, मनोहर माळी, कार्तिकस्वामी घेरडे, मुख्याध्यापक बाबासाहेब शिंदे उपस्थित होते. शिवाजी देसाई यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता शिंदे यांनी आभार मानले.