शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राणे यांच्या अटकेचे इस्लामपूर, शिराळ्यात पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST

इस्लामपूर येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी महाडिक समर्थकांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमार आंदोलन केले. यावेळी ...

इस्लामपूर येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी महाडिक समर्थकांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमार आंदोलन केले. यावेळी सतीश महाडिक, नगरसेवक अमित ओसवाल, चेतन शिंदे, कपिल ओसवाल, मन्सूर वाठारकर उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाविकास आघाडी सरकारने पूर्वग्रहदूषितपणे केलेल्या अटकेच्या निषेधार्थ भाजपमधील महाडिक समर्थकांसह रयत क्रांती संघटनेच्यावतीने इस्लामपूर व शिराळा येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध करण्यात आला.

सतीश महाडिक म्हणाले, भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे महाविकास आघाडी सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे त्यांनी बेकायदेशीररित्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली.

सागर खोत म्हणाले, अफगाणिस्तानमधील तालिबानी परिस्थिती आज महाराष्ट्रात या तिघाडी सरकारने केली आहे.

यावेळी प्रवीण चिकुर्डेकर, मोहसीन पटवेगार, मन्सूर मोमीन, जलाल मुल्ला, सत्यवान रासकर, प्रा. दत्तात्रय पाटील, यश माळी, अमोल ठाणेकर, सागर जाधव, अजित पाटील उपस्थित होते.

शिराळा येथे आंदोलनात नगरसेवक केदार नलवडे म्हणाले, महापुराची मदत शेतकऱ्यांना देण्याकडे दुर्लक्ष करीत आघाडी सरकारमधील काही मंत्री फक्त खुनशी राजकारण करीत आहेत.

रामभाऊ जाधव, विकास रोकडे, राहुल खबाले, रोहित देसाई, हारून शेख, सचिन दिवटे, सौरभ नलावडे, वैभव इंगवले, अभिनव नलावडे, अशोक पाटील आदी उपस्थित होते.