तरुणींमध्ये पाश्चात्त्य कपड्यांची फॅशन प्रचलित असताना केरळी कुटुंबातील डॉ. मनाल मोहन अन्तीकाठ ( वय ३४ ) यांनी संपूर्ण पारंपारिक महाराष्ट्रीयन नऊवारी साडी नेसून २१ किमी मॅराथॉनमध्ये धावत हजारो महिलांना प्रेरणा दिली आहे. ...
कवठेमहांकाळ तालुक्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी संपर्क वाढवून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशी संधान बांधल्याने, विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना लोकसभेच्या ...
महापालिकेच्या घनकचरा प्रकल्प आराखड्यावरून बुधवारी स्थायी समिती सभेत भाजप नगरसेविका विरूद्ध आयुक्त असा सामना रंगला. आराखडा तयार करण्यासाठी परस्पर एजन्सी नियुक्त केल्यावरून सभेत ...
भाजप-शिवसेना युतीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेला एकही जागा दिलेली नाही. त्यामुळे ...
सांगली जिल्ह्याच्या तापमानाचा लहरीपणा अजूनही सुरूच असून मंगळवारी धुक्याचा अनुभव सांगलीकरांनी घेतला. पहाटे साडे सहा ते सकाळी साडे सातपर्यंत दाट धुके पडले होते. सकाळी धुके आणि दुपारी कडक ऊन असा अनुभव नागरिकांना येत आहे. ...
सांगली : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील नोकरभरतीला अखेर मुहूर्त मिळाला असून, तांत्रिक पदांच्या ९ जागांसाठी ... ...
सांगलीत जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली, त्यावेळी अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी शुभेच्छा देत जिल्ह्यातील नागरिक खूप सहकार्य करतात, चांगल्या कामासाठी प्रेरणा देतात, असे आवर्जून सांगितले आहे. सर्व जनतेच्या ...