शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत सोशल मीडियावरून उमेदवाराबद्दल आक्षेपार्ह मजकूर

By admin | Updated: October 14, 2014 23:19 IST

पोलिसांची कारवाई : पोलीसपुत्रास अटक

सांगली : विधानसभा निवडणुकीत सांगलीतील एका उमेदवाराची बदनामी करणारा आक्षेपार्ह संदेश सोशल मीडियावरुन (व्हॉटस्अप) प्रसारित केल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. याप्रकरणी कृष्णराज शंकर कदम (वय २५, रा. वारणाली, गल्ली क्रमांक एक, विश्रामबाग) यास शहर पोलिसांनी अटक केली आहे. तो एका पोलिसाचा मुलगा आहे.कृष्णराज कदम याने सोमवारी रात्री पावणेबारा वाजता एका उमेदवाराबद्दल बदनामीकारक आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केला होता. उमेदवाराचे नाव घालून हा संदेश प्रसिद्ध केल्याने तणाव निर्माण झाला होता. या उमेदवाराचे समर्थक आक्रमक बनले होते.या समर्थकांनी पोलिसांशी संपर्क साधला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी हा संदेश पाठविणाऱ्याचा शोध घेतला. त्यावेळी कृष्णराज कदमचे नाव निष्पन्न झाले. त्याला तातडीने अटक केली. त्याच्याविरुद्ध खोटा संदेश पाठवून मतदान प्रक्रियेवर परिणाम करण्याचा प्रयत्न व उमेदवाराचा पराभव व्हावा, या हेतूने हे कृत्य केल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल केला आहे. दुपारी त्याला न्यायालयात उभे केले असता त्याची जामिनावर मुक्तता झाली आहे. संशयित कदम याच्यावर कारवाई करण्यासाठी ठाण्यासमोर जमाव जमविल्याप्रकरणी दहा समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)