शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत रिक्षा चालकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST

मिरज : मिरजेतील अमननगर येथील लियाकत शेख (वय ४५) या रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जबाजारी झाल्याने लियाकत शेख ...

मिरज : मिरजेतील अमननगर येथील लियाकत शेख (वय ४५) या रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जबाजारी झाल्याने लियाकत शेख यांनी आर्थिक विवंचनेतून गुरुवारी दुपारी तीन वाजता घरातील खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची चर्चा होती.

लॉकडाऊनमुळे गेले चार महिने व्यवसायात मंदी असल्याने लियाकत आर्थिक अडचणीत होते. उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याने ते हवालदिल होते. त्यातच फायनान्स कंपनीचे त्यांनी कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते वसुलीचा तगादा त्यांना सुरू होता. कर्जाच्या विवंचनेमुळे त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती. लियाकत शेख मिरज बसस्थानक परिसरात सुमारे २५ वर्षे रिक्षा व्यवसाय करीत होते. बसस्थानक परिसरात वीस दिवसांपूर्वी लियाकत शेख यांच्यावर चाकू हल्ला करून त्यांच्याजवळील पाचशे रुपये लुटण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. जिल्हा प्रवासी वाहतूक रिक्षा संघटनेतर्फे लियाकत शेख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याबाबत शहर पोलिसांत नोंद आहे.