गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचा विद्यार्थी विद्यापीठात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST2021-04-11T04:25:24+5:302021-04-11T04:25:24+5:30

या परीक्षेत शिप्रा प्रवीण पाटील यांनी ८१.६४ टक्के गुण मिळवून पाचवा, देवदत्त नारायण कुंभार ८१.४८ टक्के गुण मिळवून ...

Gulabrao Patil is the first student of the educational complex in the university | गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचा विद्यार्थी विद्यापीठात प्रथम

गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचा विद्यार्थी विद्यापीठात प्रथम

या परीक्षेत शिप्रा प्रवीण पाटील यांनी ८१.६४ टक्के गुण मिळवून पाचवा, देवदत्त नारायण कुंभार ८१.४८ टक्के गुण मिळवून सहावा, जास्मिन अलीसाहेब बुजरूक यांनी ८०.८८ टक्के गुण मिळवून सातवा, गोपीनाथ बाळकृष्ण कांबळे यांनी ८०.२४ टक्के गुण मिळवून नववा, श्रीदेवी शैलेंद्र कुल्लोळी यांनी ७९.९२ टक्के गुण मिळवून दहावा क्रमांक मिळविला. दरवर्षी विद्यापीठात गुणानुक्रमे येण्याचा मान या वर्षीही संकुलाने अबाधित राखला. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या सर्व विद्यार्थ्यांना गुलाबराव पाटील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. कराळे व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो : १० महेशकुमार कोष्टी

फोटो : १० शिप्रा पाटील

Web Title: Gulabrao Patil is the first student of the educational complex in the university