शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील महिला-पुरुषांमध्ये मोठी गुणवत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST

ऐतवडे बुद्रुक : ग्रामीण भागातील महिला व पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता आहे. या गुणवत्तेस प्रोत्साहन देणे, मदत करणे ...

ऐतवडे बुद्रुक : ग्रामीण भागातील महिला व पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता आहे. या गुणवत्तेस प्रोत्साहन देणे, मदत करणे महत्त्वाचे आहे, तरच ग्रामीण भागाचा आपोआप विकास होईल, असे प्रतिपादन शिवसेना नेते व माजी जि. प. सदस्य अभिजित पाटील यांनी केले.

चिकुर्डे (ता. वाळवा) येथे विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल व यश संपादन केल्याबद्दल मान्यवरांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी उत्कृष्ट शेतकरी म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल मारुती खोत, सैन्यदलामध्ये भरती झाल्याबद्दल सावित्री सीताराम पाटील हिचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

अभिजित पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुणवत्ता आहे. या गुणवत्तेस प्रोत्साहन व मदत करणे गरजेचे आहे. यांच्याबरोबरच इतर लोकही विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करावेत म्हणून आपण सदैव त्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे.

यावेळी माजी सरपंच कृष्णात पवार, चिकुर्डे सेवा सोसायटीचे अध्यक्ष केरू आबा पाटील, वारणा बँकेचे संचालक श्रीनिवास डोईजड, बाबासो खोत, शामराव पाटील, पोलीस पाटील सुधीर कांबळे, दगडू पाटील, शामराव पाटील, आदी उपस्थित होते.