शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मधमाश्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी, पाच दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 13:30 IST

शेतात काम करताना सिमेंटच्या पाइपमध्ये असलेल्या मधमाशांच्या पोळ्यातील शेकडो माश्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला

शिराळा (जि. सांगली) : शिराळा येथे शेतात काम करत असताना मधमाश्यांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वृद्ध शेतकऱ्याची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. शिवाजी किसन गायकवाड (वय ७०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सोमवारी, दि. ९ रोजी रात्री आठच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शिवाजी गायकवाड यांची शिराळा-पाडळी रस्त्यालगत शेती आहे. बुधवारी (दि. ४) सकाळी नऊच्या सुमारास ते आपल्या शेतात काम करत होते. यावेळी सिमेंटच्या पाइपमध्ये असलेल्या मधमाशांच्या पोळ्यातील शेकडो माश्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. काही क्षणांतच मधमाश्यांनी त्यांच्या शरीरावर जागोजागी चावा घेतला होता. 

या भीषण हल्ल्यात गायकवाड हे गंभीर जखमी होऊन कोसळले. त्यांना तातडीने शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले होते. पाच दिवस मृत्यूशी संघर्ष केल्यानंतर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Farmer Dies After Bee Attack, Five-Day Battle

Web Summary : A farmer from Shirala, Sangli, died after battling for five days following a severe bee attack while working in his field. Shivaji Gaikwad, 70, succumbed to his injuries in a private hospital. He was attacked by a swarm of bees and was critically injured.