शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील वीजग्राहकांनी २३ कोटी भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:25 IST

जिल्ह्यातील घरगुती एक लक्ष ८१ हजार ७०७ ग्राहकांकडे ११६ कोटींची थकबाकी होती. त्यापैकी १२ हजार १३१ ग्राहकांनी ११ कोटी ...

जिल्ह्यातील घरगुती एक लक्ष ८१ हजार ७०७ ग्राहकांकडे ११६ कोटींची थकबाकी होती. त्यापैकी १२ हजार १३१ ग्राहकांनी ११ कोटी रुपये भरले आहेत. वाणिज्य वर्गवारीत १५ हजार ११४ ग्राहकांकडील २३ कोटी थकबाकी पैकी तीन हजार ३६४ ग्राहकांनी सात कोटी ५० लाख रुपये भरले आहेत. औद्योगिक दोन हजार ४८१ ग्राहकांकडे १२ कोटी ९० लाख थकबाकीपैकी ६१४ ग्राहकांनी चार कोटी ७० लाख रुपये वीजबिल भरणा केला आहे.

एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्यांच्या काळात थकीत वीजबिलापोटी कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला नाही. महावितरणला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांना चाेवीस तास वीजपुरवठा करण्यासाठी महिन्याला वीज खरेदी करावी लागत आहे. महावितरणला ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्राहकांसाठी सुलभ हप्त्यात वीजबिल भरण्याची सुविधा महावितरणकडून उपलब्ध करून दिलेली आहे. तेव्हा महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ग्राहकांनी चालू बिलासह थकीत वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

चौकट

दोन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

गेल्या दहा महिन्यांपासून वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करूनही ग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा केला जात नव्हता. या पारर्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील एक हजार ९८४ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केला आहे, असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.