शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

विवाह व मंगलकार्यास उपस्थितांची संख्या वाढवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:26 IST

मिरज : विवाह व इतर मंगल कार्यास पन्नास ही उपस्थितांची संख्या वाढवून देण्याची मागणी सांगली जिल्हा मंगल कार्यालय आणि ...

मिरज : विवाह व इतर मंगल कार्यास पन्नास ही उपस्थितांची संख्या वाढवून देण्याची मागणी सांगली जिल्हा मंगल कार्यालय आणि केटरिंग असोसिएशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

मंगल कार्यालय व केटरिंग हा हंगामी व्यवसायावर अनेक लोक व जोड व्यवसाय अवलंबून आहेत. विवाहासाठी पन्नास लोक मर्यादा ही कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह आहे. मंगल कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे तीसपर्यंत आहे. केवळ वीस निमंत्रितासह विवाह करणे अवघड असते.

प्रशासनाने हॉल, ऑडिटोरियम हॉटेल, रेस्टॉरंट यांना क्षमतेच्या पन्नास टक्के संख्येने व्यवसायास परवानगी दिली आहे. मात्र मंगल कार्यालयासाठी हा भेदभाव आहे.

कोराेना संख्येने पसरतो की, कार्यक्रमामुळे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेली वर्षभर मंगल कार्यालय आणि केटरिंग व्यवसाय अडचणीत आहे त्यात या निर्बंधामुळे मोठे नुकसान होत आहे. याबाबत प्रशासनाने आठ दिवसात निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी असोसिएशनचे सचिव ओमकार शुक्ल, अभय आठवले, चंद्रकांत देशपांडे, स्नेहल खरे उपस्थित होते.