शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अपार्टमेंटला घरपट्टीच नाही!

By admin | Updated: September 17, 2014 23:05 IST

अपार्टमेंटला घरपट्टीच नाही!

मिरज : मिरजेत महापालिकेच्या कर विभागाने सहा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या अपार्टमेंटला अद्याप घरपट्टी आकारणी सुरू केली नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाली आहे. याबाबत तक्रारीनंतर कर अधीक्षकांनी अपार्टमेंटमधील मालमत्ताधारकांना करआकारणीची नोटीस बजावली आहे. मिरजेतील हायस्कूल रस्त्यावर एका अपार्टमेंटच्या बांधकामाला २००५ मध्ये परवानगी देण्यात आली. २००८ मध्ये १३ फ्लॅट व ९ दुकानगाळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र त्यानंतर तब्बल सहा वर्षे अपार्टमेंटमधील फ्लॅट व गाळेधारकांना घरपट्टी आकारणी करण्यात आली नाही. हिंद चॅरिटेबलचे फारूख बागवान यांनी माहितीच्या अधिकारात विचारणा केल्यानंतर महापालिकेने अपार्टमेंटमधील मालमत्ताधारकांच्या कर आकारणीकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत बागवान यांनी आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर कर अधीक्षकांनी अपार्टमेंटमधील फ्लॅट व गाळेधारकांना दि. १० जुलै रोजी नोटीस बजावली आहे. सबंधित मालमत्ताधारकांची गेल्या सहा वर्षांची घरपट्टी वसूल करावी व महापालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या कर विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, यासाठी महापालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे फारूख बागवान यांनी निवेदनात म्हटले आहे.केवळ मिरजेत नव्हे तर सांगली व कुपवाडमधील अनेक अपार्टमेंटला अद्याप घरपट्टी लागू केलेली नाही. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. (वार्ताहर)५सोयीस्कर दुर्लक्षमालमत्ता कर विभागात सावळागोंधळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मालमत्ता कर भरलेल्या मिळकतधारकांना जप्तीच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. आता बांधकाम पूर्ण झालेल्या अपार्टमेंटच्या कर आकारणीकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार आहे. त्यानंतर तरी पालिकेला जाग येईल का? असा प्रश्न आहे.