शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १६ नवे रुग्ण; १० जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:29 IST

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात नवे १६ कोरोना रुग्ण आढळून आले, तर १० जणांनी कोरोनावर मात केली. सध्या १२० ...

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात नवे १६ कोरोना रुग्ण आढळून आले, तर १० जणांनी कोरोनावर मात केली. सध्या १२० रुग्ण उपचाराखाली असून त्यातील ३८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

महापालिका क्षेत्रात मंग‌ळवारी सांगलीत ५, तर मिरजेत ३ रुग्णांची नोंद झाली. मिरज व खानापूर तालुक्यात प्रत्येकी दोन, तर जत तालुक्यात तीन व वाळवा तालुक्यात १ रुग्ण आढळून आला. आटपाडी, कडेगाव, तासगाव, शिराळा, कवठेमहांकाळ व पलूस या सहा तालुक्यांत एकही रुग्ण आढळला नाही. दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

दिवसभरात आरटीपीसीआरच्या १९७ चाचण्या करण्यात आल्या. त्यात चार पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अँटिजेनच्या ६५१ चाचण्यांत १२ रुग्ण सापडले. सध्या ३८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ऑक्सिजनवर ३०, हाय फ्लो नेझल ऑक्सिजनवर ३, तर नाॅन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर ५ रुग्ण आहेत.

चौकट

दिवसभरात नवे रुग्ण : १६

उपचाराखालील रुग्ण : १२०

बरे झालेले रुग्ण : ४६,२५२

आजअखेर मृत्यू : १७४९

एकूण रुग्ण : ४८,१२१