शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
6
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
7
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
8
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
9
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
10
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
11
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
12
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
13
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
14
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
Daily Top 2Weekly Top 5

मायकल जॅक्सनचा चुकीचा उल्लेख; डोनाल्ड ट्रम्पवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 02:36 IST

प्रसिद्ध गायक मायकल जॅक्सनचा भाऊ जेरमाइन जॅक्सन अमेरिकेच्या राष्टध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फारच नाराज आहे.

प्रसिद्ध गायक मायकल जॅक्सनचा भाऊ जेरमाइन जॅक्सन अमेरिकेच्या राष्टध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फारच नाराज आहे. त्यांनी मायकल जॅक्सनचा चुकीचा उल्लेख केला होता. ट्रम्प यांनी सीएनएनच्या एका कार्यक्रमात कोलंबिया येथे बोलताना म्हटले होते की, पॉप सम्राट मायकल जॅक्सनची खरी गोष्ट मला ठाऊक आहे.मायकल जॅक्सनचे 2009 मध्ये वयाच्या 50  वर्षी चुकीचे आणि प्रमाणाबाहेर औषध दिले गेल्याने निधन झाले होते. 69 वर्षीय ट्रॅम्प म्हणाले की मायकल हा माझा चांगला मित्र होता. न्यूयॉर्क येथील ट्रम्प टॉवर येथे तो बरेच दिवस राहात होता. मला त्याची खरी कथा ठाऊक आहे.तो अतिशय प्रतिभासंपन्न कलावंत होता. मात्र शस्त्रक्रिया योग्य पद्धतीने न झाल्याने त्याने त्याचा आत्मविश्वास गमावला होता. आत्मविश्वास गमावल्यावर प्रतिभाही हळुहळ कमी होत जाते.61  वर्षीय जेरमाइनने टिष्ट्वट करून ट्रम्प यांना अशाप्रकारचे वक्तव्य न करण्यास सांगितले आहे. मायकलने आत्मविश्वास गमावला होता म्हणणे म्हणजे त्याचा अपमान करणे होय.