शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
6
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
7
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
8
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
9
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
10
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
11
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
12
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
13
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
14
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
Daily Top 2Weekly Top 5

वॉर्नचे अजब किस्से...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 00:59 IST

मैदानावरील धडाकेबाज कामिगिरीबरोबरच मैदान आणि मैदानाबाहेरील वाईट कृत्या मुळेही हा क्रिकेटपटू कायम चर्चेत असायचा.

एका रियालिटी शोमध्ये ऍनाकोंडाने चावल्यामुळे चर्चेत आलेला शेन वॉर्न हा अजब रसायन आहे. मैदानावरील धडाकेबाज कामिगिरीबरोबरच मैदान आणि मैदानाबाहेरील वाईट कृत्या मुळेही हा क्रिकेटपटू कायम चर्चेत असायचा. काही व्यक्तींसोबत घडलेले असेच काही किस्से...मर्लोन सॅमुअल्स२०१३ मध्ये बिग बॅश टी-२० स्पर्धे दरम्यान वेस्ट इंडिज चा धडाकेबाज अष्टपैलू मर्लोन सॅमुअल्स आणि वॉर्न भर मैदानावर एकमेकांसोबत भिडले होते. सामन्यात वॉर्नने सॅमुअल्सच्या दिशेने चेंडू मारून फेकल्यानंतर हि घटना घडली होती.स्टिव्ह वॉस्टिव्ह वॉ आणि वॉर्न यांचे कोल्ड वॉर १७ वर्षे जुने आहे. एका मालिकेदरम्यान वॉ कर्णधार असताना त्याने उपकर्णधार वॉर्नला संघातून वगळले होते. या घटनेमुळे दोघांचे फाटले. अलीकडेच वॉर्नने वॉबद्दल 'मी पाहिलेला सर्वांत स्वार्थी कर्णधार' अशी तिखट प्रतिक्रिया दिली होती.अर्जुन रणतुंगा१९९९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धे च्या फायनलमध्ये आॅस्ट्रेलियावर बाजी मारली होती. तेव्हापासून अर्जुन आणि वॉर्नचे बिनसले.लिझ हर्लेही वॉर्नची एकेकाळची प्रेयसी. सुमारे २ वर्षे ते अफेयर टिकले. याच काळात वॉर्न चे मिशेल मॉससोबत संबंध असल्याचे लिझ ला आढळले. अखेर या दोघांचे ब्रेक अप झाले.