शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

SHOCKING : ​मुलांवरही होतो ‘इमोशनल अत्याचार’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 15:14 IST

जर एखादी मुलगी आपल्या ब्वॉयफ्रेंडला बरे वाईट बोललीही तरी तो एवढे मनावर घेत नाही, मात्र त्याने जर तिला एक शब्दही चुकीचा बोलला तर तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. जाणून घेऊया कशाप्रकारे मुलांवर मुली इमोशनल अत्याचार करतात.

आजपर्यंत आपण फक्त मुलींवरच इमोशनल अत्याचार होतो असे ऐकले असेल, मात्र मुलांवरही इमोशनल अत्याचार होतो असे एका अभ्यासाद्वारे स्पष्ट झाले आहे. महिलांवर अत्याचार करणारा पुरुष नेहमी टिकेस पात्र ठरतो, मात्र पुरुषांवरही महिला इमोशनल अत्याचार करतात हे क्वचितच लोकांना माहित असेल. जर एखादी मुलगी आपल्या ब्वॉयफ्रेंडला बरे वाईट बोललीही तरी तो एवढे मनावर घेत नाही, मात्र त्याने जर तिला एक शब्दही चुकीचा बोलला तर तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. जाणून घेऊया कशाप्रकारे मुलांवर मुली इमोशनल अत्याचार करतात.   * तुझ्यापेक्षा तो चांगला होताजर तुमच्या गर्लफ्रेंडचा फर्स्ट ब्वॉयफ्रेंड दुसरा कोणी होता तर समजून घ्यावे की, तो तिच्या मनातून अजून गेला नाही. बऱ्याचदा तुम्हाला ऐकावे लागेल की, ‘तुला माझी काहीच काळजी नाही, तुझ्यापेक्षा माझा पहिला ब्वॉयफ्रेंड चांगला होता, तो किती काळजी घ्यायचा...’ बिचाऱ्या या मुलाच्या मनावर काय परिणाम होत असेल याचा तिला विचारच नसतो. तो तिला सांगु पण नाही शकत की, मग त्याला का सोडले? आणि जर चुकून बोललाही तर मग अजून त्याच्यावर टॉर्चरची सरबत्ती सुरुच. *  अश्रूंची नदी  बऱ्याचदा मुलाच्या अगदी शिल्लक चुकांमुळे तिच्या डोळ्यातून अश्रंूची नदी वाहते. ही टॉर्चर करण्याची पद्धत तर प्रत्येक गोष्टीत लागू पडते. तिच्या मनाप्रमाणे शॉपिंग न करण्यापासून तर रात्री त्याच्या उशिरा घरी येण्यापर्यंत. या प्रत्येक  गोष्टीत ती तिचे अश्रू ढाळत असते. * फोन रिसिव्ह न केल्याने संतप्त जर आपण काही कामानिमित्त आपल्या गर्लफ्रेंडचा फोन रिसिव्ह केला नाही तर किंवा बिझी असाल आणि उत्तर देऊ शकले नसाल तर याचा सर्व संताप तुमच्यावर काढेल आणि तुम्हाला बळीचा बकरा बनवेल.     * हिंसक होणे जर मुलगीवर हात उचलला तर तो मुलगा वाईट आणि मात्र बऱ्याचवेळा त्याच्यावर भावनिक अत्याचार तर होतो शिवाय काहीवेळा तर त्याचे कॉलर पकडण्यापर्यंत गोष्ट जाते कधीकधी तर ती त्याच्यावर हातदेखील उचलते.