शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

Shocking : चेहऱ्याचे सौंदर्य नव्हे तर ‘या’ एका गोष्टीमुळे मुलीला पसंत करतात मुले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 18:17 IST

कुणावर प्रेम करणे किंवा तिला पसंत करणे यासाठी फक्त सौंदर्य ही एकच गोष्ट सर्वात जास्त महत्त्वपूर्ण आहे का? या विषयावर काही तज्ज्ञांनी संशोधन करुन या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. जाणून घेऊया सविस्तर...!

बऱ्याचजणांचा समज आहे की, मुलगी सुंदर असली की तिच्याशी नाते हे लॉँग टर्म टिकू शकते. मग कुणावर प्रेम करणे किंवा तिला पसंत करणे यासाठी फक्त सौंदर्य ही एकच गोष्ट सर्वात जास्त महत्त्वपूर्ण आहे का? या विषयावर काही तज्ज्ञांनी संशोधन करुन या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. जाणून घेऊया सविस्तर...!बेनीहाल नावाच्या न्यूरोसायन्स आधारित रिकमन्डेशन इंजिनच्या तज्ज्ञांनी दिल्ली, मुंबई आणि बंगळूर यासारख्या मेट्रो सिटीच्या सुमारे १० हजार पुरुष आणि महिलांवर एक सर्वे करून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, एखाद्या मुलीला पसंत करण्याचे निकष काय आहेत. मुलगी आकर्षक आणि सुंदर असावी की करिअर किंवा अन्य काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.  सर्वेमधून आलेल्या निकषानुसार मेट्रो सिटीमध्ये राहणारे २७ टक्के पुरुषांचे असे म्हणणे आहे की, मुलगी कमी आकर्षक असली तरी चालेल, मात्र तिचे मन दयाळू असावे. म्हणजे २७ टक्के मुलांना दयाळू मुली आवडतात. अशा पुरुषांची संख्या फक्त ८ टक्के होती, जे मुलींचे सौंदर्य पाहून त्यांना पसंत करतात. मुंबई आणि दिल्लीच्या तुलनेने बंगळूरचे पुरुष इंडिपेंडेंट मुलींना सर्वात जास्त पसंत करतात. बंगळूरच्या १७ टक्के पुरुषांना कामकाज करणाऱ्या मुली चांगल्या वाटतात, तर मुंबईच्या १४ टक्के आणि दिल्लीचे मात्र ८ टक्के पुरुषांना आॅफिस वर्क करणाऱ्या मुली आवडतात.   जर रोल मॉडलचा विचार केला तर तिन्ही मेट्रो सिटीमध्ये मुली आपल्या वडिलांना रोल मॉडल मानतात. मात्र पुरुष आपल्या बहिणीला रोल मॉडल मानतात. बंगळूरचे १२ टक्के पुरुष आपल्या बहिणीला रोल मॉडल मानतता. तेच दिल्ली आणि मुंबईमध्ये ७ टक्के प्रमाण आहे. विशेष म्हणजे की, बंगळूरमध्ये ४१ टक्के महिला आपल्या मित्रांना रोल मॉडल मानतात तर दिल्ली आणि मुंबईमध्ये हे प्रमाण ३४ टक्के आहे.  बेनीहालचे को-फाउंडर आणि सीईओ इशदीप साहनी यांनी अध्ययनाच्या रिपोर्टनुसार हे स्पष्ट केले की, लग्न किंवा जीवनसाथीच्या बाबतीत मॉडर्न भारतीयांचा माइंडसेट बदलत आहे.   source : aajtak Also Read : SHOCKING : मुली आपल्या पार्टनरशी लपवितात ‘या’ गोष्टी !                   Relation : ​आपली पत्नी धोका तर देत नाही ना? ओळखा ही लक्षणे !