शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
6
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
7
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
8
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
9
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
10
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
11
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
12
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
13
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
14
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
Daily Top 2Weekly Top 5

उंदराच्या वासामुळे शेन वॉर्न अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 00:40 IST

वॉर्न क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी अवली अन् साहसी स्वभाव त्याला स्वस्थ कसा बसू देणार?

शेन वॉर्न या अवलियाला ओळखत नाही, असा क्रिकेटप्रेमी जगात आढळणे दुर्मिळच. मैदानावरील कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरील ‘करामतीं’मुळेही तो कायम क्रिकेटप्रेमींच्या लक्षात राहिलाय. तर असा हा वॉर्न क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी अवली अन् साहसी स्वभाव त्याला स्वस्थ कसा बसू देणार? आॅस्ट्रेलियाचा हा दिग्गज क्रिकेटपटू अलीकडे ‘आय अ‍ॅम अ सेलिब्रिटी, गेट मी आऊट आॅफ हिअर’ या रियालिटी टीव्ही शोमध्ये सहभागी झाला होता. यात त्याच्यासोबत चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. आपल्या फिरकीच्या तालावर जगभरातील फलंदाजांना नाचवणारा हा कसलेला लेग स्पिनर अ‍ॅनाकोंडा जातीच्या सापाच्या तावडीत अडकला होता. सुदैवाने तो साप विषारी नसल्याने जखमेवर निभावले. या दुर्घटनेत वॉर्नच्या चेहºयाला दुखापत झाली. या शोमध्ये स्पर्धकाला प्राणी भरलेल्या बॉक्समध्ये काही वेळासाठी तोंड घालायचे होते.बेडूक, विंचू, झुरळ आणि उंदिरांच्या बॉक्समध्ये वॉर्नने ही क्रिया यशस्वीपणे केली. मात्र, सापांच्या बॉक्समध्ये तोंड घालताना त्याला ही दुखापत झाली. त्यामध्ये अ‍ॅनाकोंडासह रॅट स्नेक आणि इतर सापांचाही समावेश होता. या बॉक्सआधी वॉर्नने उंदरांच्या बॉक्समध्ये तोंड घातले होते.उंदरांच्या वासामुळे अ‍ॅनाकोंडा वॉर्नच्या तोंडकडे आकर्षित झाला असावा, असा तर्क लावण्यात येत आहे. हा साप चावला म्हणजे १०० सूर्या एकाच वेळी टोचल्यासारख्या वेदना होता. असे असले तरी, वॉर्नवर वेळीच योग्य उपचार झाले असून त्याची प्रकृती सामान्य असल्याचे समजते.