शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

​ Relation‘या’ संकेतांवरून समजावे, बायकोला आपल्यात रस नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 17:49 IST

जाणून घ्या असे आणखी कोणते संकेत आहे ज्याने बायकोला आपल्यात रस नाही हे कळून येईल....!

लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस असतात आणि लग्नाच्या काही वर्षानंतर त्याला तिच्यात रस नाही अन् तिला त्याच्या रस नाही, अशा गोष्टी ऐकायला येऊ लागतात. नव्याच्या नऊ दिवसानंतरही सकाळी उठल्यावर ती हसून आपल्या गुड मॉर्निंग म्हणते, आपण बाहेरून येण्याची आतुरतेने वाट बघते, जर या प्रश्नांचे उत्तर हो असेल तर आपलं नातं सुरक्षित आहे परंतू यावर आपण स्पष्ट नसाल तर जाणून घ्या असे आणखी कोणते संकेत आहे ज्याने बायकोला आपल्या रस नाही हे कळून येईल. * जास्त मौन धारण असेलएकमेकाशी मोकळेपणाने बोलणे हे हेल्दी नाते असल्याचे संकेत आहे, मात्र  आपली बायको दिवसभर काय करते, कुणाशी बोलते, आॅफिसमध्ये कशा प्रकारे वागते हे सर्व सांगत नसेल तर सावध व्हा. आपल्यातला संवाद केवळ सूचना प्रदान करण्यापुरता राहिला असेल तर वेळेवारी सावध होण्याची गरज आहे.* ती नेहमी स्वत:ला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतेती स्वत:मध्ये बुडालेली असते. स्वत: वेगवेगळ्या कारणांमुळे व्यस्त असते किंवा व्यस्त राहण्याचा प्रयत्न करत असते. अशात तिला दोघांच्या नात्याची गरज नाही असे जाणवू लागतं.* ती अपमानित करतेजर ती निरंतर आपल्या अपमानित करत असेल, टोमणे मारत असेल तर ही वेळ धोक्याची आहे. मत जुळत नसले तरी एकमेकाचा अपमान करणे योग्य नव्हे. प्रेमात सन्मान देणे गरजेचे आहे.                            * आपल्याला महत्त्व न देणे स्वत:साठी काही योजना आखत असताना किंवा स्वत:बद्दल निर्णय घेताना त्यात ती आपल्याला सामील करत नाही अर्थात आपल्याकडे दुर्लक्ष करते याचा अर्थ ती आपल्याला काहीच महत्त्व देत नाही.* दुर्लक्ष करतेआपल्या वागणुकीकडे, तब्बेतीकडे, आपल्या दिनचर्येकडे ती दुर्लक्ष करते किंवा कोणत्याही बाबतीत ती प्रतिक्रिया करत नसेल किंवा तिला आपल्या नातेवाइकांशी आणि मित्रांशी कुठलेही संबंध ठेवायची इच्छा नसल्यास जाणून घ्या की आपल्यात प्रेम उरलेलं नाही.* दुसऱ्यांना चांगली वागणूक देतेआपल्याकडे दुर्लक्ष करून ती इतर लोकांना चांगली वागणूक देते याचा अर्थ तिला आपल्यात रस नाही. *आपल्या आयुष्यातील स्पेशल डे ही सामान्य वाटणेआपला वाढदिवस, लग्नाची वर्षगाठ, आणि इतर काही स्पेशल दिवसही ती खूश नसते. सेलिब्रेट करण्याच्या मूड मध्ये नसून तो दिवस सामान्य दिवसाप्रमाणे घालवू बघते याचा अर्थ उशीर होतोय. सावध व्हा.हे संकेत मिळत असल्यास वेळेवर सावध होऊन पुन्हा आपले नाते मजबूत करण्याची संधी शोधावी.source : webdunia Also Read : ​Relation : ​आपली पत्नी धोका तर देत नाही ना? ओळखा ही लक्षणे !                   : ​Relation : ‘या’ शुल्लक कारणांनी बिघडते पती-पत्नीचे नाते !