शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

Relation : पतीला आॅफिसला पाठविल्यानंतर ही ‘५’ कामे करतात महिला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 17:13 IST

चला जाणून घेऊया पती आॅफिस गेल्यानंतर महिला कोणत्या कामात व्यस्त असतात.

लग्न एक पवित्र नाते असून थोडीशी चुक नात्याला काचेप्रमाणे तोडू शकते. यासाठी पती-पत्नीच्या नात्यात प्रेम, विश्वास आणि मैत्रीचे नाते कायम असायला हवे. तेव्हाच नाते मजबूत होऊ शकते. एकदाचे नाते मजबूत झाले म्हणजे आयुष्यात कितीही संकटे आली तरीही ते सहज पेलू शकतात. मात्र पती-पत्नीलाही आपल्या नात्यात स्पेस हवा असतो. महिलांचा विचार केला तर त्या आपल्या पतीला आॅफिस पाठवून, घराचे कामकाज आपटून आपल्या मैत्रिणींसोबत गप्पांमध्ये रंगते. याशिवाय अजून बरीच कामे करते. चला जाणून घेऊया पती आॅफिस गेल्यानंतर महिला कोणत्या कामात व्यस्त असतात.    * महिलांना गप्पा करायला खूप आवडतात. त्यांना फक्त संधी मिळायला हवी. ती इकडच्या तिकडच्या गोष्टी आपल्या मैत्रिणींशी शेअर करते. मात्र हे काम ती पतीसमोर करताना थोडी संकोच करते.  * जेव्हा महिला घरात एकट्या असतात तेव्हा त्या आपल्या बेस्ट मैत्रिणींना घरी बोलविते. तिच्यासोबत खूप एन्जॉय करुन आपला ताणतणाव दूर करते.   * सकाळी काम करुन महिला खूप थकतात म्हणून त्यांना थोडा आराम हवा असतो. यासाठी ती पतीला आॅफिस पाठवून आपली झोप पूर्ण करते.  * बऱ्याच महिला रात्री कामानिमित्त टीव्ही पाहू शकत नाही. यासाठी ती पती आॅफिसला गेल्यानंतर टीव्ही पाहण्याचा आंनद घेते.    * अजून एक महत्त्वाचे काम ती पतीच्या गैरहजेरीमध्ये करत असते. ते म्हणजे आपल्या मैत्रिणीला घरी बोलवून शॉपिंगला जात असते.