शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Relation प्रत्येक महिला पुरुषांमध्ये शोधते हे ‘५’ गुण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 13:25 IST

महिलांनाही या गुणांचे पुरुष अधिक चांगले वाटतात. जाणून घेऊया पुरुषांमधले हे चांगले गुण जे अन्य पुरुषांनाही आत्मसात करायला हवेत.

-रविन्द्र मोरे पुरुषांमध्ये बरेच चांगले गुण असतात ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे दिसतात. विशेष म्हणजे ते गुण ते स्वत: विकसित करीत असतात. त्यात दुसऱ्यांचा आदर करणे, प्रेमाने बोलणे आणि सत्याच्या बाजूने राहणे आदी असे बरेच गुण आहेत जे पुरूषांच्या व्यक्तिमत्त्वाला खुलवितात. महिलांनाही या गुणांचे पुरुष चांगले वाटतात. जाणून घेऊया पुरुषांमधले हे चांगले गुण जे अन्य पुरुषांनाही आत्मसात करायला हवेत.  * महिलांचा आदर करणे  चांगल्या पुरुषाची ओळख म्हणजे ते नेहमी महिलांचा आदर करतात. मग त्याची स्वत:ची पत्नी असो वा अन्य दुसरी महिला, तो प्रत्येक महिलेचा सन्मान करतो असे पुरुष महिलांना खूप आवडतात. * विचारपुर्वक काम करणे  समजदार पुरुष प्रत्येक काम करण्याअगोदर विचारपुर्वक करतो, त्यामुळे तो आपल्या प्रत्येक कामात यशस्वी होतो. महिलांनाही असे पुरुष खूप आवडतात जे भावनेच्या भरात कोणताच निर्णय घेत नाहीत आणि परिस्थितीनुसार व्यवहार करतात.  * आपल्या कुटुंबासाठी पुरेसा वेळ देणे कामानिमित्त बरेच लोक आपल्या कुटुंबासाठी वेळ देऊ शकत नाही मात्र एका चांगल्या पुरुषाची ओळख म्हणजे की तो नेहमी आपले कुटुंब, मित्र आणि नातेवाईकांसाठी वेळ काढतो.  * सत्याची बाजू न सोडणेचांगला पुरुष कधीही चुकीच्या बाजूची साथ देत नाही, यासाठी त्याला आपल्यांच्या विरोधात जरी उभे राहावे लागले तरी चालेल पण तो कधीही आपला आत्मसन्मान गहाण ठेवत नाही. अशा पुरुषांचे महिलांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण होते. * प्रामाणिकपणाएक चांगला पुरुष प्रामाणिकपणामुळेही ओळखला जातो. तो फक्त कामाच्या ठिकाणीच नव्हे तर परिवारातही अगदी प्रामाणिकपणे आपले नाते निभवित असतो. असे पुरुषही महिलांना खूप आवडतात.   Also Read : ​Relation : ​लग्नानंतर महिलांना वाटते या ‘५’ गोष्टींची भीती !                   : ​Relation : ​मुलांमधील या ‘५’ सवयींमुळे मुली पळतात दूर !