शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

OMG : ​ब्रेकअप होण्याचे ‘हे’ आहेत साईड इफेक्ट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 18:38 IST

एका संशोधनातून ब्रेक्रअप होण्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात, असे आढळून आले आहे. ब्रेक्रअप झाल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात हे जाणून घेऊया...

बॉलिवूड, हॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांची थीम ब्रेकअप या आशयावरच अवलंबून आहे, विशेषत: अशा चित्रपटांना प्रेक्षकांनीही भरभरुन प्रतिसादही दिला. कारण ब्रेक्रअपचा थेट संबंध आपल्या भावनांशी असतो आणि याचा परिणाम सर्व भावनात्मक लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे होत असतो. ब्रेकअपचा काळ तसा खूप कठीण असतो. एका संशोधनातून ब्रेक्रअप होण्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात, असे आढळून आले आहे. ब्रेक्रअप झाल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात हे जाणून घेऊया...* झोपेवर परिणाम होतो आपण एखाद्यावर खूप प्रेम करतो, त्याच्याशिवाय आपण काही काळही वेगळे राहू शकत नाही. तो जर प्रत्येक्षात जवळ नसेलही तरी कुठल्यातरी माध्यमाने तो आपल्या जवळच असतो. मात्र जेव्हा आपल्या जवळच्या माणसाशी आपला संपर्क तुटतो तेव्हा त्याची अधिक गरज भासू लागते अर्थातच काळजी वाढते. वैज्ञानिकांप्रमाणे ब्रेकअपने मेंदूचा तो भाग सक्रिय होऊन जातो जो साधारणत: कोकिनच्या सवयीमुळे होतो.* छाती दुखणेब्रेकअपनंतर शरीरात काही बदल होणे सुरु होते. त्यात वेदना संदेश पोहणाऱ्या नसा सक्रिय होतात. त्यामुळे डोकेदुखीसह छातीत अधिक दुखायला सुरुवात होते. * त्वचेचे विकार ब्रेकअप झाल्यानंतर सर्व संपल्यासारखे वाटू लागते. त्यामुळे आपण तणावात येतो आणि तणावामुळे व्यक्ती स्वत:वर लक्ष देत नाही परिणामस्वरूप स्ट्रेस हार्मोन्समुळे स्कीन प्रॉब्लम सुरू होते. एवढेच नाही तर केसही गळू लागतात.* स्नायू वेदनातणावाच्या परिस्थितीत आपण आपला आत्मविश्वास गमवून बसतो त्यामुळे मनोधैर्य खचल्यासारखे वाटते. यामुळे स्नायू वेदनांमुळे शरीरातील अनेक भागांमध्ये वेदना जाणवतात.* वजन वाढणेब्रेकअप झाल्यानंतर सतत त्याच विचारात आपण गुंततो त्यामुळे भूक नाहिसी होते. शिवाय ब्रेकअप झाल्यावर तणावामुळे वजन वाढतं हेही तेवढंच खरं आहे. तणावामुळे झोप न येणे, व्यायाम न करणे आणि पोटाचं आरोग्य बिघडल्यामुळे वजन वाढतं. * मानसिक संतुलन बिघडतेआत्मविश्वास खचल्याने आणि तणाव निर्माण झाल्याने मानसिक संतुलन बिघडते. याचाच परिणाम आपल्या शरीरावरही दिसून येतो. वेळीच सावरले नाही तर मानसिक रुग्ण होण्याची भीती असते.