शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

OMG : ​चुकूनही ठेऊ नका विवाहित पुरुषांशी अफेयर, नाही तर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 13:20 IST

वेळीच सावरले नाही तर विवाहित पुरुषाचा आपल्या पत्नीशी घटस्पोटही होऊ शकतो. जाणून घेऊया काय नुकसान होते...

कंगना राणौत आणि ह्रतिक रोशन सध्या खूपच चर्चेत आहेत. एका मुलाखतीत कंगनाने आपल्या मनातील गोष्ट सांगितली. कंगनाच्या गोष्टींवरुन समजते की, जेव्हा ह्रतिक आणि सुजैन खान विवाहित होते तेव्हा तिचे ह्रतिकसोबत अफेयर सुरु होते. या दरम्यान ते कधी एक मेकांच्या जवळ आले तर कधी दूर झाले. एकंदरीत तिच्या बोलण्यावरून एक गोष्ट समजते की, विवाहित पुरुषांवर प्रेम केल्याने नुकसानच होते. शिवाय विवाह बाह्य संबंधावर बऱ्याच चित्रपटांच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. त्यात महिलेचे नुकसान तर होतेच शिवाय ज्या पुरुषांशी अफेयर असते त्याच्याही संसारात समस्या निर्माण होतात. वेळीच सावरले नाही तर विवाहित पुरुषाचा आपल्या पत्नीशी घटस्पोटही होऊ शकतो. जाणून घेऊया काय नुकसान होते...* विवाह बाह्य संबंधात महिलांना सर्वात जास्त खरे-खोटे ऐकावे लागते मग चुक दोघांचीही का असेना. आपल्या प्रेमीच्या चुकांची शिक्षा आपणासच भोगाव्या लागतात.  * विवाहित असताना बरेच पुरुष विवाह बाह्य संबंध प्रस्थापित करतात, मात्र काहीच पुरुष असे असतात जे आपल्या प्रेमिकेसाठी आपल्या पत्नीला सोडतात. बहुतांश पुरुष आपल्या विवाहित आयुष्य बोअर वाटू लागल्याने विवाह बाह्य संबंध निर्माण करतात. ते दुसऱ्या महिलांकडे आकर्षित होऊ लागतात, मात्र आपल्या पत्नीलादेखील अधिक महत्त्व देतात.  * जो व्यक्ती विवाहित असून आपल्या सोबत रिलेशनमध्ये आहे तर तो कधीही सत्य असू शकत नाही. एक गोष्ट लक्षात असू द्या की, उद्या जर त्याला एखादी मुलगी पसंत पडली तर तो तिच्यासाठी आपणास सोडू शकतो.   * जर आपले रिलेशन इतरांसमोर आले तर लोक तुम्हालाच बरे-वाईट बोलतील की, समोरचा व्यक्ती विवाहित आहे, तरी तुम्हाला त्यांच्या सुखी संसारात पडण्याची काय गरज होती. शिवाय आपणास अपमानास्पद वागणूक मिळेल. यासाठी आपण आपले अफेयर पुढे सुरु ठेवण्यापूर्वी नक्कीच विचार करावा.    एकंदरीत दोघांचे नुकसान होऊ नये म्हणून विवाहित पुरुषाशी अफेयर करणे टाळावे.  Also Read : ​Relation : ​पार्टनर प्रामाणिक आहे की नाही, कसे ओळखाल?                    : केवळ हृतिक रोशनचं नाही तर या अनेकांशी झालेयं कंगना राणौतचे भांडण!