शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

OMG : ​५१ वर्षीय ‘या’ अभिनेत्रीला मिळाला ३५ वर्षाचा बॉयफ्रेंड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 16:12 IST

या अभिनेत्रीला ‘मॉन्स्टर्स बॉल’ चित्रपटासाठी आॅस्कर पुरस्कार मिळाला आहे आणि आता ती एका म्यूझिक डायरेक्टराच्या प्रेमात आकांत बुडाली आहे.

हॉलिवूडची टॉप अभिनेत्री आणि बॉँड गर्ल म्हणून ओळखली जाणारी हॅली बेरी अगदी मनसोक्त जीवन जगत असून तिचा नुकताच ‘द किंग्समॅन : द गोल्डन सर्कल’ हा चित्रपटदेखील रिलीज होत आहे. मात्र ती सध्या तिच्या चित्रपटामुळे नव्हे तर आपल्या नव्या अफे यरच्या कारणाने चर्चेत आहे.५१ वर्षीय हॅली बेरीला नवा प्रेमी मिळाला असून सध्या ती ३५ वर्षाच्या म्यूझिक डायरेक्टर अलेक्झेंडर ग्रांट उर्फ एलेक्स डा किडला डेट करत आहे. दोघेही दोन दिवसापूर्वी एकत्र दिसले होते आणि या आउटिंगनंतर लगेचच हॅली बेरीने आपल्या इंस्टाग्रामवर दोघांचे फोटो पोस्ट केले होते आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते...‘माय बॅलेन्स (माझे संतुलन)’     २०१५ मध्ये अभिनेता आॅलिवियर मार्टिनिजपासून विभक्त झाल्यानंतर हॅली बेरीची ही पहिली रिलेशनशिप आहे. डिसेंबर २०१६ मध्ये हॅली आणि मार्टिनिजचा घटस्पोट झाला होता. त्या दोघांना तीन वर्षाचा मुलगादेखील आहे शिवाय पुर्वीचा बॉयफ्रेंड गॅब्रियलपासून एक नऊ वर्षाची मुलगी आहे. विशेष म्हणजे बेरीचे दोनदा लग्न झाले आहेत. पहिले लग्न १ जानेवारी १९९३ मध्ये अर्ध्या रात्रीनंतर माजी बेसबॉल खेळाडू डेविड जस्टिसशी झाले होते. १९९६ मध्ये मात्र दोघांचा घटस्पोट झाला.  बेरी मात्र हे दु:ख पचवू शकली नव्हती आणि ती एवढी डिप्रेशनमध्ये आली होती की, तिने आत्महत्या करण्याचा विचारदेखील केला होता मात्र तिच्या आईने हे कदापी सहन केले नसते म्हणून तिने हा विचार बदलला. आॅक्टोबर २००८ मध्ये बेरीला एस्क्वायर मॅगजीनचा ‘सर्वात कामुक जिवंत महिला’ चा पुरस्कार मिळाला असून याबाबत तिने म्हटले आहे की, ‘मला व्यवस्थित माहित नाही की याचा काय अर्थ आहे, मात्र वयाचे ४० वर्ष होणे आणि एका मुलाला जन्म दिल्यानंतर मला असे वाटते की, मी याला ग्रहण करु शकते.’    source : ndtv