शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

LOVE : ​पहिले प्रेम विसरण्यासाठी वापरा या टिप्स !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 14:15 IST

जर आपणही यांपैकी एक असाल तर आज आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत, ज्या आपणास नवीन आयुष्य सुरुवात करण्यास मदत करतील.

-रवींद्र मोरे म्हणतात की, आयुष्यात प्रत्येक मनुष्य एकदातरी प्रेम करतो आणि हे प्रेम तो कधीही विसरत नाही. त्यातच पहिल्या भेटीतले पहिले प्रेम तर तो आयुष्यातल्या शेवटच्या क्षणापर्यंत विसरु शकत नाही. बॉलिवूडमध्ये याच थिमवर आधारित बरेच चित्रपट आले आहेत. विशेष म्हणजे अशा चित्रपटांना तरुण वर्गाकडून भरघोस प्रतिसादही मिळाला आहे. बऱ्याचजणांना आयुष्यात खऱ्या प्रेमाचा अनुभव येत असतो. मात्र ते प्रेम त्यांना भविष्यात भेटत नाही आणि आयुष्यात त्यांचा मोठा हिरमोड होतो. निराश होऊन सर्वकाही संपल्यासारखे वाटते. मात्र हा आयुष्याचा शेवट नाही, कारण आयुष्य कधीही कुणासाठी थांबत नाही. आयुष्याचे दुसरे नाव पुढे चालत राहणे होय. असे बरेच लोक आहेत, जे आपल्या जुन्या आठवणी विसरुन पुढे जाण्याची त्यांची इच्छा असते, मात्र ते असे करु शकत नाही. जर आपणही यांपैकी एक असाल तर आज आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत, ज्या आपणास नवीन आयुष्य सुरुवात करण्यास मदत करतील.   * भूतकाळातील चांगल्या आणि वाईट गोष्टींबाबत विचार करणे त्वरित थांबवा. यामुळे आपणास दु:ख शिवाय काहीच मिळणार नाही.  * आपल्या पार्टनरने दिलेले गिफ्ट किंवा सोबतचे जुने फोटो असतील तर ते घरात अजिबात ठेऊ नका.  * रडण्याची इच्छा होत असेल तर रडून घ्या, यामुळे आपल्या मनातील संताप बाहेर निघण्यास मदत होईल.  * स्वत:ला दुसरी संधी देऊन सावरा आणि लोकांमध्ये सहभागी होण्यास सुरुवात करा.  * ज्यामुळे आपणास आनंद मिळेल असे काही तरी नवीन शिकण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न करा.   * कुठेतरी बाहेर फिरण्याचे नियोजन करा, जेणेकरुन आपणास थोडे वेगळे वातावरण मिळेल.  * जास्तीत जास्त वेळ परिवार आणि मित्रांसोबत राहा. शक्यतो एकटे राहणे टाळा.  या टिप्स फॉलो केल्यास आपल्या आयुष्यातील नैराश्य दूर होऊन नव्या उमेदीने जीवन जगण्यास प्रवृत्त होऊ शकता.  Also Read : OMG : ब्रेकअप झाल्यानंतर अशाप्रकारे दुसऱ्या मुलीला पटविण्याचा प्रयत्न करतात मुले !                   : ​OMG : प्रेम न करता थेट लग्न करणारे ‘या’ फायद्यांपासून राहू शकतात वंचित !