शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
6
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
7
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
8
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
9
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
10
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
11
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
12
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
13
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
14
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडियो पाहून सुटले तोंडाला पाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 00:21 IST

सगळीकडे तीन पदार्थांपासून तयार होणाऱ्या डिलिशिअस चीजकेकच्या रेसिपीचा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला आहे.

इंटरनेटवर कोणती गोष्टी व्हायरल होईल आणि सगळीकडे तिची चर्चा सुरू होईल याचा काही नेम नाही. मग तो ‘चार्ली बीट मी’ हा व्हिडियो असो वा रजनीकांत, आलिया भट, संस्कारी बाबूजीचे जोक असो, नेटकरांना कशाचेही वेड लागू शकते. सध्या सगळीकडे तीन पदार्थांपासून तयार होणाऱ्या डिलिशिअस चीजकेकच्या रेसिपीचा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला आहे.सौफल चीजकेक असे या केकचे नाव आहे. त्याला जपानी कॉटन चीजकेक असेही म्हणतात. केवळ अंडी, डार्क (किंवा व्हाईट) चॉकलेट आणि क्रिम चीज या तीन पदार्थांपासून तयार होणारा हा आकर्षक केक जणू काही एखाद्या फाईव्ह स्टार बेकरीमध्ये तयार करण्यात आला आहे असा दिसतो. बनविण्याची सोपी आणि साधी पद्धतीमुळे तो सर्वत्र गाजत आहे.ओचिकेरॉन या यू-ट्युब चॅनेलने तो २०१३ साली हा रेसिपी व्हिडियो अपलोड केला होता. मात्र, अलिकडच्या काळात तो व्हायरल झाला आहे.आतापर्यंत त्याला यू-ट्युबवर ६६ लाख व्यूवज् मिळाले आहेत. साधारणत: सर्वांच्या घरात उपलब्ध असणाऱ्या तीन इनग्रेडिएन्ट्सपासून बनणारा हा केक सर्वांच्याच तोंडाला पाणी आणत आहे, असे म्हणावे लागेल.तुम्ही स्वत:ही पाहा आणि सांगा काय वाटतं?