शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

मार्गताम्हाणे येथे अज्ञाताने जाळली दोन वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 16:48 IST

fIRE cHIPLUN RATNAGIRI : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक अजित साळवी यांची दोन वाहने अज्ञाताने जाळल्याचा प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

ठळक मुद्देमार्गताम्हाणे येथे अज्ञाताने जाळली दोन वाहनेपोलिसांनी घटनास्थळी धाव घेत केला पंचनामा

चिपळूण : तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक अजित साळवी यांची दोन वाहने अज्ञाताने जाळल्याचा प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अजित साळवी यांनी नेहमीप्रमाणे आपली वाहने शेडमध्ये सुरक्षित अंतर ठेवून उभी केली होती. मात्र, सोमवारी मध्यरात्री ही वाहने जळत असल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेत वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. ही वाहने जाळण्यात आल्याचा आरोप अजित साळवी यांनी केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.गेल्या काही महिन्यांमध्ये वाहने जाळण्याचे प्रकार वाढले आहेत. ही वाहने रागापोटी कोणी जाळत आहेत का, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. वाहनांना आग नेमकी कशामुळे लागत आहे, याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. मात्र, द्वेषामुळे वाहने जाळण्याचे प्रकार घडल्यास कालांतराने त्यातून वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घटनांचा लवकर तपास करून दोषींना ताब्यात घेण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :fireआगChiplun Nagar Parishadचिपळूण नगरपरिषदRatnagiriरत्नागिरी