Ratnagiri, Tiware Dam Breach Live Updates: आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू; मदतकार्य वेगानं सुरू

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 09:01 AM2019-07-03T09:01:52+5:302019-07-03T11:36:46+5:30

Ratnagiri, Tiware Dam Mishap: धरण फुटल्यानं परिसरात घबराट

Tiware Dam in ratnagiri Breached many villagers missing live updates | Ratnagiri, Tiware Dam Breach Live Updates: आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू; मदतकार्य वेगानं सुरू

Ratnagiri, Tiware Dam Breach Live Updates: आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू; मदतकार्य वेगानं सुरू

Next

रत्नागिरी:  गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तिवरे धरण फुटलं. काल (मंगळवारी) रात्री नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये 23 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सध्या घटनास्थळी एनडीआरएफच्या पथकाकडून मदतकार्य सुरू असून आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. 

LIVE

Get Latest Updates

07:42 PM

रत्नागिरीतल्या तिवरे धरण दुर्घटनेतील मृतांचा आकडा 10वर



 

07:14 PM

रत्नागिरीतल्या तिवरे धरण दुर्घटनेतील बेपत्ता असलेले बळीराम कृष्णा चव्हाण (५५) हे सुखरुप सापडले

11:36 AM

दोन महिलांसह नऊ मृतदेह सापडले; मदतकार्य वेगात सुरु

11:27 AM

तिवरे धरण परिसरात बचावकार्य सुरू



 

09:34 AM

आतापर्यंत 6 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश


09:05 AM

तिवरे धरणाला भगदाड, दुर्घटनेतील बेपत्ता लोकांच्या नावाची यादी


09:04 AM

ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे गावांना फटका

Web Title: Tiware Dam in ratnagiri Breached many villagers missing live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.