शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

उद्घाटनावर विरोधकांचा बहिष्कार

By admin | Updated: August 20, 2015 21:58 IST

राजापूर तालुका : मटण-मच्छी मार्केटचे नूतन इमारतीत स्थलांतर

राजापूर : शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातुन व नगर परिषद फंडातून सुमारे ६२ लाख रूपये खर्चून नव्याने बांधण्यात आलेल्या मच्छी व मटण मार्केट इमारतीचे उद्घाटन शनिवारी विधानपरिषद सदस्या अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांच्याहस्ते झाले. या उद्घाटनाला नगर परिषदेतील शिवसेना - भाजपा विरोधी गटाने विरोध दर्शवत उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घातला.गेले अनेक दिवस मच्छी आणि मटण मार्केटच्या नूतनीकरणाची मागणी करण्यात येत होती. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून या मच्छी व मटण मार्केट इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. यासाठी त्यावेळी अ‍ॅड. खलिफे यांनी पाठपुरावा केला होता. मात्र, केली पाच वर्षे या मच्छीमार्केट इमारतीचे बांधकाम रखडले होते. नगराध्यक्षा मुमताज काझी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. जमिर खलिफे, मुख्याधिकारी रंजना गगे, माजी नगराध्यक्ष जयप्रकाश नार्वेकर, यांच्यासह सत्ताधारी गटाचे सर्व नगरसेवक, मच्छीमार बांधवांसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मच्छी व मटण मार्केट इमारतीमुळे राजापूर शहराच्या विकासात भर पडली आहे. हे मार्केट नियमित स्वच्छ ठेवणे या ठिकाणी मच्छी व मटण विक्रेत्यांना चांगल्या सुविधा नगर परिषदेने पुरवाव्यात. या मार्केटच्या अधिक आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधीही आपण उपलब्ध करून देऊ, मच्छी आणि मटण विक्रेत्या महिला आणि पुरूषांच्या आरोग्याची काळजीही पालिकेने घ्यावी, अशी मागणी यावेळी अ‍ॅड. खलिफे यांनी केली. (प्रतिनिधी)