शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा उलटून वृद्ध ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:32 IST

देवरुख : खड्ड्यात चाक गेल्याने रिक्षा उलटून संगमेश्वर तालुक्यातील पांगरी धारेखालचीवाडी येथील एक वृद्ध ठार झाला आहे. हा अपघात ...

देवरुख : खड्ड्यात चाक गेल्याने रिक्षा उलटून संगमेश्वर तालुक्यातील पांगरी धारेखालचीवाडी येथील एक वृद्ध ठार झाला आहे. हा अपघात तालुक्यातील घोडवली फाटा येथे बुधवारी सकाळी झाला. गणपत रामा म्हादे असे या वृद्धाचे नाव असून, रिक्षाचालकासह दोघे जण जखमी झाले आहेत.

देवरुख पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, याबाबतची फिर्याद रिक्षाचालक संदीप श्रीपत गावडे यांनी दिली आहे. गावडे रिक्षा (एमएच ०८ एक्यू ४०४३) घेऊन गणपत दत्ताराम म्हादे यांना बुधवारी सकाळी दवाखान्यात घेऊन गेले होते. दवाखान्यातून घरी परतत असताना समोरून येणाऱ्या डंपरला बाजू देताना रिक्षाचे समोरील चाक खड्ड्यात गेल्याने रिक्षा उलटली.

अपघातात गणपत म्हादे यांना गंभीर दुखापत झाल्याने तत्काळ रत्नागिरी येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली आहे. या अपघातात रिक्षाचालक गावडे आणि दत्ताराम म्हादे हे दोघे जखमी झाले आहेत. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल बाणे करीत आहेत.